तुम्हाला बजरंगबली हनुमानाच्या गदेचे नाव माहिती आहे का ? पवनपुत्राला कोणी दिली होती गदा ? वाचा…..

Lord Hanuman Fact

Lord Hanuman Fact : भारतात असे एकही गाव नाही जिथे बजरंगाचे मंदिर नाही. प्रत्येक गावात आपल्याला पवनपुत्र, राम भक्त हनुमामाचे मंदिर पाहायला मिळते. आपल्यापैकी अनेकांच्या दिवसाची सुरुवात ही बजरंग बलीचे दर्शन घेऊनच होते. पण तुम्ही हनुमानजीच्या मूर्तीचे निरीक्षण केले आहे का? मग तुम्हाला हनुमान आणि गदा हे समीकरण दिसलंच असेल. गदा हे हनुमानाचे आवडते शस्त्र. … Read more

लाडक्या बहिणींनो 1500 सोडा ‘या’ योजनेतून दरमहा मिळणार सात हजार रुपये ! 10 वी पास महिला अर्ज करू शकतात

Women Government Scheme

Women Government Scheme : मित्रांनो, केंद्र आणि राज्य शासन महिला सक्षमीकरणासाठी सातत्याने प्रयत्न करतय, शासनाच्या प्रयत्नांमुळे नक्कीच गेल्या काही वर्षांमध्ये महिलांचा समाजातील मान-सन्मान वाढलाय अन आता कोणत्याच क्षेत्रात महिला मागे राहिलेल्या नाहीत. महिलांना सर्व ठिकाणी प्राधान्य मिळतय, पण आजही पुरुषांच्या तुलनेत काही क्षेत्रात महिला पिछाडीवर आहेत. यामुळे शासनाकडून महिला सक्षमीकरणासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. याच … Read more

OnePlus लवकरच लॉन्च करणार सर्वाधिक स्लीम फोल्डेबल स्मार्टफोन ! कसा असणार वनपल्सचा Open 2 स्मार्टफोन ?

Oneplus New Smartphone

Oneplus New Smartphone : नवा स्मार्टफोन खरेदी करू इच्छिणाऱ्यांसाठी एक महत्त्वाचे आणि आनंदाची बातमी समोर येत आहे. वन प्लस लवकरच आपला एक नवीन स्मार्टफोन लॉन्च करणार आहे. OnePlus Open 2 असे या नव्या स्मार्टफोनचे नाव आहे. हा 2025 चा सर्वात आतुरतेने प्रतीक्षेत असलेला फोन आहे आणि तो लवकरच लॉन्च होण्याची अपेक्षा वर्तवली जात आहे. OnePlus … Read more

तुमचे Pan Card सुरु आहे का ? खराब झालेय ? असे बनवा नवे कार्ड

पॅन कार्ड (Permanent Account Number) हे देशातील आर्थिक व्यवहारांसाठी एक अत्यंत महत्त्वाचा दस्तऐवज आहे. हरवलेले, खराब झालेले किंवा निष्क्रिय पॅन कार्ड तुमच्या आर्थिक व्यवहारांवर परिणाम करू शकते. मात्र, आयकर विभागाने यासाठी सोपी ऑनलाइन प्रक्रिया उपलब्ध करून दिली आहे. पॅन कार्ड हरवले, खराब झाले किंवा निष्क्रिय झाले असल्यास, घाबरू नका. आयकर विभागाच्या या सोप्या सुविधांचा लाभ … Read more

iPhone 16 : आयफोन खरेदीसाठी सुवर्णसंधी ! ह्या पेक्षा स्वस्त कधीच मिळणार नाही…

जर तुम्ही आयफोन 16 खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर फ्लिपकार्टच्या रिपब्लिक डे सेल ही तुमच्यासाठी उत्तम संधी आहे. या सेलमध्ये आयफोन 16 मालिकेतील सर्व मॉडेल्सवर मोठ्या प्रमाणात सूट दिली जात आहे. सेल 19 जानेवारीपर्यंत चालणार आहे आणि या दरम्यान ग्राहकांना विविध प्रकारच्या बँक डिस्काउंट्स आणि ऑफर्सचा फायदा घेता येईल. iPhone 16  सिरीजवर आकर्षक सूट … Read more

मोठी बातमी : अहिल्यानगर जिल्ह्याच्या विभाजनाची मागणी पुन्हा जोरात !

अहिल्यानगर, 14 जानेवारी 2025 – महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या जिल्ह्यांपैकी एक असलेल्या अहिल्यानगर जिल्ह्याच्या विभाजनाच्या मुद्द्याला पुन्हा एकदा जोर मिळाला आहे. यावेळी ही मागणी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या मातीपूजन कार्यक्रमात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार संग्राम जगताप आणि भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले यांनी केली. अहिल्यानगर जिल्ह्याचे दोन मुख्य भाग आहेत – दक्षिण अहिल्यानगर जिल्हा आणि उत्तर … Read more

जावई-सासरे एकत्र आले, अहिल्यानगर जिल्हा विभाजनाचा मुद्दा उचलला !

अहिल्यानगर : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार संग्राम जगताप यांनी अचानक अहिल्यानगर जिल्ह्याच्या विभाजनाचा मुद्दा उपस्थित करून राजकीय वर्तुळात खळबळ माजवली आहे. त्यानंतर, त्यांच्या सासऱ्यांनी, भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले यांनी देखील या मुद्द्यावर आपले समर्थन व्यक्त केले आहे. यामुळे आगामी काळात अहिल्यानगर जिल्हाच्या विभाजनाचा मुद्दा आणखी तापू शकतो. जिल्हा विभाजनाची मागणी … Read more

अहिल्यानगर जिल्ह्यातील गरजू व पात्र महिलांना पिंक ई-रिक्षाचा लाभ द्या – जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ

अहिल्यानगर जिल्ह्यातील महिलांना रोजगार उपलब्ध होण्याच्यादृष्टीने अधिकाधिक  गरजू व पात्र महिला लाभार्थ्यांना पिंक (गुलाबी) ई-रिक्षाचा लाभ देण्यात यावा.  आपला जिल्हा या योजनेमध्ये अग्रेसर राहील यादृष्टीने योजनेची अंमलबजावणी करा, असे निर्देश जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात पिंक (गुलाबी) ई-रिक्षा योजनेबाबत आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस शिर्डीचे अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर, जिल्हा महिला … Read more

शेअर मार्केटमधून पैसे कमावण्याची संधी आली चालून! ‘हा’ आयपीओ करणार धमाका, संधीचे करा सोने

kabra jweelers ipo

Upcoming IPO:- काही दिवसापासून शेअर मार्केटमध्ये घसरणीचे सत्र जरी सुरू असले तरी मात्र या कालावधीत देखील अनेक नवनवीन कंपन्यांचे आयपीओ मात्र लॉन्च केले जात आहेत व काही आगामी कालावधीत लॉन्च केले जाणार आहेत. आयपीओमध्ये गुंतवणुकीच्या अनेक संधी सध्या गुंतवणूकदारांना उपलब्ध झाल्या आहेत व अशीच एक नामी संधी गुंतवणूकदारांना चालून आली आहे. कारण काबरा ज्वेलर्स लिमिटेड … Read more

दीर्घ कालावधीत पैसा मिळवून देईल सुझलॉन एनर्जी कंपनीचा शेअर! मिळाली महत्त्वाची अपडेट

suzlon energy share

Suzlon Share Price:- शेअर मार्केटची आजच्या दिवसाची सुरुवात झाली तेव्हापासूनच मार्केटमध्ये तेजीचे वातावरण पाहायला मिळाले.सेन्सेक्स व निफ्टी अशा दोन्ही ठिकाणी ही तेजी दिसून आली. कित्येक दिवसाच्या घसरणीनंतर मात्र आज बाजारामध्ये सकारात्मक वाढ पाहायला मिळाली व त्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये देखील उत्साह दिसून आला. जर आपण बघितले तर बऱ्याच टॉप कंपन्यांचे शेअर आज वधाल्याचे दिसले व यामध्ये सुझलॉन … Read more

ठाकरेंनी उचलल मोठ पाऊल, राजकीय वर्तुळात खळबळ ! पुढच्या मकर संक्रांतीपर्यंत उद्धव ठाकरे फडणवीसांसोबत…

अमरावती : महाविकास आघाडीत वाढत असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांच्या भाजपसोबत येण्याच्या चर्चांना वाव मिळाला आहे. स्वाभिमान पक्षाचे आमदार रवी राणा यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. त्यांनी भाकित केलं की, उद्धव ठाकरे पुढच्या मकर संक्रांतीपर्यंत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत दिसतील. रवी राणा आणि त्यांच्या पत्नी, माजी खासदार नवनीत राणा … Read more

GMC Kolhapur Bharti 2025: राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय कोल्हापूर येथे 95 रिक्त जागांसाठी भरती सुरू; त्वरित अर्ज करा

GMC Kolhapur Bharti 2025: राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय विद्यालय अंतर्गत विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरतीसाठी एकूण 95 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 जानेवारी 2025 आहे या तारखेपूर्वी उमेदवारांनी आपला अर्ज सादर … Read more

अहिल्यानगर शहरातील महिलांना रोजगारासाठी मिळणार पिंक ई रिक्षा ! शहरातील इच्छुक महिलांना अर्ज भरण्यासाठी महानगरपालिकेत सुविधा उपलब्ध

Ahilyanagar News : अहिल्यानगर शहरातील गरजू महिलांना रोजगार उपलब्ध होण्यासाठी राज्य शासनाने महिला व बाल विकास विभागामार्फत पिंक ई रिक्षा योजना राबविण्यास सुरुवात केली आहे. महिलांना रिक्षा चालवण्याचे प्रशिक्षण देऊन त्यांना वाहन चालवण्याचा परवाना व प्रवासी वाहतुकीचा परवानगी दिला जाणार आहे. रिक्षाच्या किंमतीच्या दहा टक्के रक्कम भरून ही रिक्षा उपलब्ध करून दिली जाणार आहे. इच्छुक … Read more

टाटांचा शेअर करणार मालामाल ! प्रसिद्ध ब्रोकरेजने दिली महत्वाची अपडेट

tata power share

Tata Power Share:- आज मंगळवारी शेअर बाजारामध्ये बऱ्यापैकी तेजी पाहायला मिळाली व सेन्सेक्स 416 अंकाच्या वाढीसह 76746 पातळीवर व्यवहार करत आहे तर निफ्टीमध्ये देखील आज 132 अंकांची वाढ नोंदवण्यात आली व निफ्टी 23218 च्या पातळीवर सध्या व्यवहार करत आहे. जर आपण सेन्सेक्सच्या दृष्टिकोनातून बघितले तर यामध्ये 30 समभागांपैकी 27 समभागांमध्ये वाढ पाहायला मिळाली तर तीन … Read more

मारुतीची सर्वात स्वस्त 7-सीटर कार, आता खास डिस्काउंटसह उपलब्ध

Maruti Eco

Maruti Eco Offer : भारतातील 7-सीटर कार सेगमेंटमध्ये मारुती सुजुकी ईको ही सगळ्यात स्वस्त आणि लोकप्रिय कार आहे. 2024 मध्ये ही कार प्रचंड यशस्वी ठरली असून दर महिन्याला सुमारे 10 ते 12 हजार लोकांनी ती खरेदी केली आहे. आता 2025 च्या सुरुवातीला मारुतीने या गाडीवर ₹40,000 पर्यंतचा मोठा डिस्काउंट जाहीर केला आहे. 31 जानेवारी 2025 … Read more

प्रतीक्षा संपणार ! सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता पुन्हा वाढणार, मंत्रिमंडळ बैठकीत होणार निर्णय, ‘या’ दिवशी होणार अंतिम निर्णय

7th Pay Commission News

7th Pay Commission News : केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना सध्या 53 टक्के दराने महागाई भत्ता दिला जात असून यामध्ये आणखी वाढ होणार आहे. सरकारी कर्मचाऱ्यांना दरवर्षी दोनदा महागाई भत्ता वाढीची भेट मिळत असते. जानेवारी महिन्यापासून आणि जुलै महिन्यापासून सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढवला जात असतो. यानुसार जुलै 2024 पासून केंद्रीय कर्मचाऱ्यांना 53% दराने महागाई भत्ता दिला … Read more

एसबीआय कडून 25 वर्षांसाठी 45 लाखांचे गृह कर्ज घेतले तर कितीचा हप्ता भरावा लागणार ? संपूर्ण कॅल्क्युलेशन पहा…

SBI Home Loan

SBI Home Loan : एसबीआय अर्थातच स्टेट बँक ऑफ इंडिया ही देशातील सर्वात मोठी सरकारी बँक. देशात एकूण 12 पीएसबी म्हणजेच पब्लिक सेक्टर बँका आहेत, पण या बारा पब्लिक सेक्टर बँकांमध्ये एसबीआय ही सर्वात मोठी बँक असून हे बँक आपल्या ग्राहकांसाठी विविध प्रकारचे कर्ज ऑफर करते. दरम्यान आज आपण एसबीआयच्या होम लोनची माहिती पाहणार आहोत. … Read more

Makar Sankranti 2025 : मकर संक्रांती 2025: सूर्याचा उत्तरायण आणि त्याचा महत्त्व

मकर संक्रांती हा सण भारतात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. या दिवशी सूर्य दक्षिणेकडून उत्तर दिशेकडे सरकतो, म्हणजेच सूर्य उत्तरायण होतो. याला शुभ मानले जाते आणि या दिवसाला देवतांचा दिवस असे म्हटले जाते. उत्तरायणाचा अध्यात्मिक आणि धार्मिक महत्त्व ध्यान, योग आणि तपासाठी योग्य वेळ उत्तरायण काळात ध्यान, योग, जप आणि तप करण्यासाठी सकारात्मक उर्जा जास्त … Read more