जिल्हा परिषद निवडणूकांमध्ये तरूणांना संधी ! राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीतील निर्णय ; खा. नीलेश लंके यांची माहिती

१० जानेवारी २०२५ मुंबई : खा, लंके यांनी पत्रकारांशी संवाद साधताना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येत्या पंधरा दिवसांत प्रदेशाध्यक्ष पदापासून मोठे संघटनात्मक बदल होतील अशी चर्चा असल्याचे पत्रकारांनी निदर्शनास आणून दिले असता पक्ष संघटनेच्या विषयावर या बैठकीत चर्चा झाली नाही तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची विचार विनिमय बैठक गेल्या दोन दिवसांपासून शरद पवार, प्रांताध्यक्ष जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली … Read more

मंत्री राधाकृष्ण विखे पाटील केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या भेटीला ! शिर्डीसाठी केली ‘ही’ मागणी

Radhakrishna Vikhe Patil News

Radhakrishna Vikhe Patil News : राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर आज दि. 9 जानेवारी 2025 रोजी पहिल्यांदा राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि त्यांचे सुपुत्र माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी दिल्ली दरबारी जात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. ना. राधाकृष्ण विखे पाटील आणि सुजय विखे पाटील यांच्या या भेटीमुळे मात्र नगरच्या राजकीय … Read more

इलेक्ट्रिक वाहने चार्जिंग करण्याचे टेन्शन संपणार! 15 महिन्यात सरकार उभारणार 72 हजार फास्ट चार्जिंग स्टेशन, सरकार देणार अनुदान

charging station

Fast Charging Station:- सध्या इलेक्ट्रिक वाहनांचा वापर दिवसेंदिवस वाढताना आपल्याला दिसून येत आहे व केंद्र सरकारच्या माध्यमातून देखील आता मोठ्या प्रमाणावर इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढावा या दृष्टिकोनातून प्रयत्न केले जात आहेत. पेट्रोल आणि डिझेल सारखे इंधनाच्या वाढत्या किमतींच्या पार्श्वभूमीवर दिलासा मिळण्याच्या दृष्टिकोनातून आणि पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टिकोनातून इलेक्ट्रिक वाहनांचा वापर हा अनेक दृष्टिकोनातून फायद्याचा ठरणार आहे. … Read more

एनएचआरडीएफ कडून लवकर येणाऱ्या कांद्याचे बियाणे विकसित! ‘लाईन ८८३’ कांद्याचे बियाणे जूनपासून होणार विक्रीसाठी उपलब्ध

onion crop

Line-883 Onion Variety:-महाराष्ट्र मध्ये कांद्याची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते व खासकरून नाशिक जिल्ह्यामध्ये कांदा लागवड मोठ्या प्रमाणावर होते. तसे पाहायला गेले तर आता महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये कमी अधिक प्रमाणात कांद्याची लागवड केली जाते. कांदा पीक खरीप आणि रब्बी हंगामामध्ये मोठ्या प्रमाणावर लागवड होते. त्यामध्ये आतापर्यंत अनेक महत्त्वाचे असे कांद्याचे बियाणे विविध कृषी संस्थांकडून विकसित … Read more

गृहमंत्री अमित शहा यांची भेट: शिर्डी विमानतळाच्या नाईट लँडिंगला गती

दिल्ली येथे आज देशाचे गृहमंत्री अमित शहा यांची जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि माजी खासदार डॉ. सुजय विखे यांनी भेट घेतली. या भेटीत राधाकृष्ण विखे पाटील यांना पुन्हा राज्य मंत्रिमंडळात स्थान दिल्याबद्दल गृहमंत्र्यांचे आभार मानण्यात आले. या भेटीच्या वेळी शिर्डी विमानतळाच्या विकासासंदर्भात महत्त्वाचा मुद्दा मांडण्यात आला. सध्या शिर्डी विमानतळावर रात्रीच्या लँडिंगला परवानगी नसल्याचे लक्षात … Read more

तुमच्या नावावर दुसरे कोणीतरी सिम कार्ड तर वापरत नाही ना? उगीचच अडकाल कायद्याच्या कचाट्यात! अशापद्धतीने करा चेक

sim card

बऱ्याचदा आपण वाचले असेल किंवा ऐकले असेल की एखादा गुन्हेगार एखाद्या गुन्ह्यांमध्ये सापडतो व त्याने या गुन्ह्यामध्ये कॉल करण्यासाठी किंवा काही कामासाठी मोबाईल वापरलेला असतो व त्या मोबाईल मधील जे काही सिम कार्ड असते ते त्याच्या आयडीवर किंवा त्याच्या नावावर नसून दुसऱ्याच कुणाच्या नावावर असते. म्हणजेच त्याने वापरलेले सिम कार्ड हे दुसऱ्या कोणाच्यातरी व्यक्तीच्या आयडीवर … Read more

कारमध्ये चहा किंवा कॉफी बनवा, मोबाईल, लॅपटॉप किंवा इतर गॅझेट रिचार्ज करा! लवकरच येत आहे ह्युंदाईची भन्नाट कार

hyundai creta ev

Hyundai Creta EV:-सध्या भारतीय कार बाजारपेठेमध्ये अनेक कंपन्यांनी उत्कृष्ट फीचर्स असलेल्या कार लॉन्च केल्या असून ग्राहकांना त्यांच्या आर्थिक बजेटमध्ये हवे असलेले फीचर्स मिळतील असे अनेक व्हेरियंट सध्या बाजारपेठेत आपल्याला दिसून येतात.तसेच आता येणाऱ्या काही दिवसांमध्ये भारतीय कार बाजारपेठेमध्ये अनेक कंपन्यांच्या माध्यमातून इलेक्ट्रिक कार देखील लॉन्च करण्यात येणार आहेत. दिवसेंदिवस आता इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढत असल्याच्या … Read more

कोणत्याही महिन्याच्या ‘या’ तारखेला जन्मलेले लोक आयुष्यात कमवतात भरपूर पैसा आणि असतात धनवान

numerology

Numerology:- ज्योतिष शास्त्रामध्ये ज्याप्रमाणे व्यक्तीचा जन्म कोणत्या तारखेला झालेला आहे ती तारीख तसेच जन्माची वेळ व वार इत्यादी वरून त्याची कुंडली काढली जाते व यावरून संबंधित व्यक्तीचे आयुष्य कसे असेल किंवा त्याच्या आयुष्याबद्दलचे भाकिते वर्तवले जातात. अगदी त्याचप्रमाणे अंकशास्त्र देखील एक महत्त्वाचे शास्त्र असून तसे पाहायला गेले तर व्यक्तीच्या जीवनामध्ये अंकशास्त्राचे खूप असे महत्त्व आहे. … Read more

Indian Air Force Agniveer Vayu Bharti 2025: भारतीय हवाई दलात अग्नीवीर वायू पदाची भरती सुरू; त्वरित अर्ज करा

Indian Air Force Agniveer Vayu Bharti 2025

Indian Air Force Agniveer Vayu Bharti 2025: भारतीय हवाई दलात “अग्निविर वायू” पदाच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 27 जानेवारी 2025 आहे या तारखेपूर्वी उमेदवारांनी आपला अर्ज सादर करावा. Indian Air Force Agniveer … Read more

फेब्रुवारी महिन्यात सादर होणाऱ्या केंद्रीय अर्थसंकल्पात शेतकऱ्यांची ‘ही’ मागणी पूर्ण होणार ! कसा असेल सरकारचा प्लॅन?

Government Scheme

Government Scheme : देशभरातील शेतकऱ्यांना लवकरच एक मोठी भेट मिळणार आहे. केंद्रातील मोदी सरकार पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या बाबतीत लवकरच एक मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याची बातमी समोर आली आहे. एक फेब्रुवारी 2025 ला केंद्रीय अर्थसंकल्प सादर होणार आहे. नरेंद्र मोदी सरकार आपल्या तिसऱ्या कार्यकाळात सादर करणाऱ्या या अर्थसंकल्पाकडे साऱ्या देशाचे लक्ष लागून राहणार … Read more

…….तर 6 महिन्यांनी तुमचे रेशन कार्ड रद्द होणार ! रेशन कार्ड रद्द झाल्यानंतर ते पुन्हा कसे सुरु करायचे? वाचा…

Ration Card News

Ration Card News : रेशन कार्ड धारकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. शासनाच्या माध्यमातून रेशन कार्ड धारकांना स्वस्त दरात अन्नधान्य उपलब्ध करून दिले जाते. शासन रेशन कार्डधारकांना गहू आणि तांदूळ पुरवते. स्वस्त दरात उपलब्ध होणारे हे धान्य कोरोना काळापासून रेशन कार्डधारकांना मोफत वितरित केले जात आहे. यामुळे देशभरातील कोट्यावधी कुटुंबांना सरकारच्या या निर्णयाचा फायदा होतोय. पण … Read more

मोठी बातमी ! आता पुण्याचा ‘हा’ भागही मेट्रोने जोडला जाणार, DPR तयार करण्याचे काम सुरू

Pune Metro News

Pune Metro News : पुणे शहरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी मेट्रोचे जाळे विकसित केले जात आहे. याचाच एक भाग म्हणून पुण्यातील आणखी एक महत्त्वाचा भाग मेट्रोने जोडला जाणार आहे. मुक्ताई चौक ते वाकड ते नाशिक फाटा ते चाकण या मार्गावरही भविष्यात मेट्रो धावणार आहे. सध्या पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील पिंपरी चिंचवड महापालिका ते स्वारगेट आणि … Read more

महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय ! ‘या’ कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना त्यांच्या मृत्यूनंतर मिळणार पेन्शन

7th Pay Commission News

7th Pay Commission News : महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेतील कार्यरत सरकारी कर्मचाऱ्यांसाठी नुकताच एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्र शासनाच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्य शासनाने शासकीय सेवेतून निवृत्त झालेल्या कर्मचार्‍याच्या निधनानंतर त्याच्यावर विसंबून असलेल्या सदस्यांना कुटुंब निवृत्त वेतन देण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारने संबंधित निवृत्त वेतनधारक व्यक्तीच्या निधनानंतर त्याच्या कुटुंबातील अविवाहित अपत्य, घटस्फोटित, विधवा … Read more

एसबीआयने सुरू केली ‘हर घर लखपती’ योजना! 591 रुपये महिन्याला जमा करा आणि मिळवा 1 लाख

har ghar lakhpati scheme

Har Ghar Lakhpati Scheme:- स्टेट बँक ऑफ इंडिया ही देशातील सर्वात मोठी बँक असून देशात या बँकेचे कोट्यावधी ग्राहक आहेत. गुंतवणुकीच्या दृष्टिकोनातून अनेक महत्त्वाच्या फिक्स डिपॉझिट योजना स्टेट बँक ऑफ इंडियाच्या माध्यमातून राबवल्या जातात. जेणेकरून बँकेच्या ग्राहकांना गुंतवणुकीसाठी सुरक्षित आणि खात्रीशीर असा पर्याय निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून या योजना खूप महत्त्वपूर्ण आहेत. त्याही पुढे जात आता … Read more

शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी कामाची बातमी ! Tata ग्रुपचा ‘हा’ स्टॉक लवकरचं मालामाल बनवणार, 990 रुपयांवर जाणार

Share Market Tips

Share Market Tips : शेअर बाजारात नववर्षाच्या पहिल्या दोन दिवसात मोठी तेजी दिसली, म्हणून गुंतवणूकदार या नव्या वर्षात शेअर बाजारातून आपल्याला चांगला पैसा मिळेल अशी आशा बाळगून आहेत. म्हणून आता अनेकांना हर्षा भाईचा “शेयर मार्केट इतना गहरा कुंआ है, जो पूरे देश की पैसे की प्यास बुझा सकता है और मैं इस कुएं में डूबकी … Read more

एका वर्षामध्ये ‘या’ शेअर्सने दिला 621% नफा आणि मिळाले 5 बोनस शेअर्स! तुमच्या पोर्टफोलिओमध्ये आहे का?

share market

Shakti Pumps(India)Limited Shares Price:- 8 जानेवारी 2025 रोजी शेअर बाजारामध्ये मोठ्या प्रमाणावर घसरण पाहायला मिळाली व निफ्टीची देखील तीच परिस्थिती होती. परंतु या एवढ्या मोठ्या घसरणी मध्ये देखील शक्ती पंप इंडिया लिमिटेडच्या शेअर्सने मात्र चांगली वाढ नोंद केली. या कंपनीच्या शेअर्समध्ये 59 रुपयांची वाढ झाली व या वाढीसह तो तेराशे चाळीस रुपयांवर पोहोचला. शेअर मार्केटच्या … Read more

सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय ! देशातील सगळ्यात मोठ्या सरकारी बँकेवर सुप्रीम कारवाई ! ग्राहकांवर काय परिणाम होणार ?

Banking News

Banking News : अलीकडे, बँक खातेधारकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. सरकारने जनधन योजना सुरू केल्यापासून बँक खातेधारकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून अगदी खेड्यापाड्यातील लोक देखील बँकिंग व्यवस्थेसोबत जोडले गेले आहेत. मात्र, अलीकडील काही वर्षांमध्ये फसवणुकीच्या घटना देखील मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. ऑनलाइन ठगीमुळे लोकांना मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. दरम्यान … Read more

सिडकोच्या ‘माझ्या पसंतीचे सिडकोचे घर’ योजनेतील 26000 घरांच्या किमती जाहीर! नोंदणीची ‘ही’ आहे शेवटची तारीख

cidco

Cidco Home Registration:- स्वतःच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्याच्या बाबतीत सिडको आणि म्हाडा या सरकारच्या गृहनिर्माण संस्थांची भूमिका खूप महत्त्वाची आहे व या दोन्ही संस्थांच्या माध्यमातून सोडतीद्वारे नागरिकांना परवडणाऱ्या दरांमध्ये घरे उपलब्ध करून दिले जातात हे आपल्याला माहित आहे. म्हाडाप्रमाणेच सिडकोच्या माध्यमातून देखील राज्यातील विविध शहरांमध्ये सोडत जाहीर केली जाते व या माध्यमातून परवडणाऱ्या दरांमध्ये अनेकांचे … Read more