NALCO Bharti 2024: नॅशनल ॲल्युमिनियम कंपनी लिमिटेड मध्ये 518 रिक्त जागांसाठी भरती सुरू; त्वरित अर्ज करा

NALCO BHARTI 2024

NALCO Bharti 2024: नॅशनल ॲल्युमिनियम कंपनी लिमिटेड अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरतीसाठी एकूण 518 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख 21 जानेवारी 2025 आहे या तारखेपूर्वी उमेदवारांनी आपला अर्ज सादर करावा. NALCO Bharti 2024 Details … Read more

केंद्रातील मोदी सरकार कोणत्याही हमीशिवाय देणार 80 हजार रुपयांचे कर्ज ! ‘या’ योजनेसाठी अर्ज कुठे करावा लागणार? पहा…

Modi Sarkar Yojana

Modi Sarkar Yojana : केंद्रातील मोदी सरकारने सर्वसामान्यांसाठी गेल्या काही वर्षांमध्ये विविध योजना सुरू केल्या आहेत. या योजनांच्या माध्यमातून सर्वसामान्यांचे हित जोपासण्याचा प्रामाणिक प्रयत्न सरकारकडून सुरू आहे. ज्या नागरिकांना स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आहे मात्र व्यवसायासाठी भांडवल नाही अशा लोकांसाठी देखील केंद्रातील मोदी सरकार एक विशेष योजना राबवत आहे. पीएम स्वनिधी योजना असे या महत्त्वाकांक्षी … Read more

ब्रेकिंग : आजपासून लाडक्या बहिणींना डिसेंबर महिन्याचे पंधराशे रुपये मिळणार ! पण पहिल्या टप्प्यात इतक्याच महिलांना मिळणार पैसे

Ladki Bahin Yojana

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणीसाठी एक मोठी गुड न्यूज समोर आली आहे, आजपासून लाडक्या बहिणींना डिसेंबर महिन्याचा हप्ता मिळणार आहे. खरेतर, गेल्या अनेक दिवसांपासून लाडक्या बहिणी डिसेंबर महिन्याच्या पैशाची वाट पाहत आहेत. विधानसभा निवडणुकीच्या आधी लाडक्या बहिणींना जुलै ते नोव्हेंबर या कालावधी मधील पाच हप्त्यांचे पैसे वितरित करण्यात आले होते. निवडणुकीच्या दरम्यान महायुतीने आमचे … Read more

पुण्यातील शिवाजीनगर बसस्थानकाचे रुपडे पालटणार! असा आहे संपूर्ण प्लान; प्रवाशांना मिळतील सोयीसुविधा

shivajinagar bus stand

Pune News:- पुणे शहर हे वेगाने विकसित होत असलेले शहर आहे व त्यामुळे या ठिकाणी प्रचंड प्रमाणात आपल्याला वाहनांची व प्रवाशांची रेलचेल दिसून येते. यामुळे प्रवाशांच्या सेवेसाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस तसेच मेट्रो सारख्या इतर वाहतुकीच्या साधनांचा मोठ्या प्रमाणावर प्रवाशांना फायदा होताना आपल्याला दिसतो. पुण्यामध्ये काही मार्गांवर मेट्रो सेवा सुरू झाल्यामुळे नक्कीच प्रवाशांना मोठ्या … Read more

गुरुच्या राशी परिवर्तनामुळे ‘या’ 3 राशींना मिळणार मोठ्या प्रमाणावर पैसा आणि धनसंपत्ती; तुमची आहे का यामध्ये राशी?

guru gochar

Guru Gochar 2025:- प्रत्येक ग्रह काही ठराविक कालावधीनंतर एका राशीतून दुसऱ्या राशीमध्ये प्रवेश करत असतात व यालाच राशी परिवर्तन किंवा ग्रहांचे गोचर असे म्हटले जाते. जेव्हा कोणताही ग्रह अशा पद्धतीने एका राशीतून दुसऱ्या राशीमध्ये प्रवेश करत असतो तेव्हा त्याचा चांगला किंवा वाईट परिणाम हा प्रत्येक राशीवर दिसून येतो. अगदी याच प्रमाणे ज्योतिषशास्त्रानुसार बघितले तर गुरु … Read more

पुणे रिंग रोडच्या कामाला येणार आता गती! तब्बल 42 हजार 711 कोटी रुपये खर्चाच्या रिंग रोडच्या कामासाठी आता….

pune ring road

Pune Ring Road Update:- पुणे शहरातील वाहतूक कोंडीचा जो काही प्रश्न आहे तो सुटावा याकरिता पुणे रिंगरोड प्रकल्प अतिशय महत्त्वाचा असून साधारणपणे डिसेंबर 2023 मध्ये हा प्रकल्प सुरू करण्यात आला व याचा प्रस्ताव सगळ्यात आधी 1998 मध्ये मांडण्यात आला होता व त्यानंतर 2016 मध्ये या प्रकल्पाचा प्रस्ताव मंजूर झाला. परंतु सध्याची जर या प्रकल्पाची स्थिती … Read more

Vande Bharat Train संदर्भात आताची सर्वात मोठी बातमी ; महाराष्ट्रातील ‘या’ शहराला मिळणार वंदे भारत एक्सप्रेस !

Vande Bharat Train

Vande Bharat Train : 2019 मध्ये भारतीय रेल्वेने वंदे भारत एक्सप्रेस सुरू केली. सर्वप्रथम ही गाडी नवी दिल्ली ते वाराणसी या मार्गावर चालवली गेली. यानंतर टप्प्याटप्प्याने देशातील इतर महत्त्वाच्या मार्गांवर या गाडीचे संचालन सुरू झाले. सध्या देशातील 65 महत्त्वाच्या मार्गांवर ही गाडी सुरू आहे. महाराष्ट्र बाबत बोलायचं झालं तर राज्याला आतापर्यंत अकरा वंदे भारत एक्सप्रेस … Read more

महाराष्ट्रातील नागरिकांना केंद्र सरकारची मोठी भेट! महाराष्ट्रातील बेघरांना मिळणार आता 20 लाख घरे; पात्रतेचे निकष केले शिथिल, अनेकांना मिळणार लाभ

pm awaas yojna

Maharashtra News:- देशातील नागरिकांना राहण्याकरिता स्वतःचे पक्के असे घर मिळावे याकरिता केंद्र व राज्य सरकार यांच्या माध्यमातून अनेक प्रकारच्या आवास योजना राबवल्या जातात. अशा योजनांच्या माध्यमातून घर बांधण्यासाठी आवश्यक असलेली आर्थिक मदत केली जाते किंवा जागा खरेदी करण्यासाठी देखील पैसा दिला जातो. जेणेकरून देशातील कुठलाही नागरिक बेघर राहू नये व प्रत्येकाचे स्वतःचे पक्के घर असावे … Read more

देशातील कोट्यावधी कर्मचाऱ्यांच्या PF खात्यात येणार जास्त पैसे! कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने क्लेम सेटलमेंट नियमात केला बदल

epfo new rule

EPFO Claim Settlement New Rule:- कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना अर्थात ईपीएफओ एक महत्त्वाची संस्था असून देशातील खाजगी आणि सरकारी क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीचे सगळ्या प्रकारचे व्यवस्थापन या संघटनेच्या माध्यमातून केले जाते. तसेच ईपीएफ दाव्यांच्या संदर्भातले नियम व त्या नियमांची अंमलबजावणी देखील ईपीएफओ म्हणजेच कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना करत असते. कर्मचाऱ्यांच्या … Read more

शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी बातमी! राज्यातील २५ जिल्ह्यात तुरळक ठिकाणी गारपीटीची शक्यता आणि सोबत पावसाची हजेरी, जाणून घ्या हवामानाचा अंदाज

rain

Rain Prediction In Maharashtra:- राज्यामध्ये गेल्या आठवड्यामध्ये जर आपण बघितले तर थंडीचा कडाका जवळपास संपूर्ण जिल्ह्यामध्ये आपल्याला जाणवायला लागला होता. परंतु गेल्या दोन दिवसापासून जर आपण राज्यातील हवामान बघितले तर थंडीच्या प्रमाणामध्ये अचानकपणे घट झाल्याचे दिसून येत आहे व बऱ्याच जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण असून काही ठिकाणी धुक्याची चादर पसरल्याचे दिसत आहे. या सगळ्या परिस्थितीमध्ये राज्यात … Read more

पुणेकरांसाठी आनंदाची बातमी ! पुणे ते ठाणे प्रवास होणार वेगवान, ‘या’ महामार्गाचे काम अंतिम टप्प्यात

Pune News

Pune News : कोकणातील ठाणे आणि पश्चिम महाराष्ट्रातील पुणेकरांसाठी एक अतिशय महत्त्वाचे आणि मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे येत्या काही दिवसात पुणे ते ठाणे हा प्रवास वेगवान होणार आहे. ठाण्याहून नासिक आणि पुण्याकडील प्रवास येत्या काही दिवसात सुपरफास्ट होणार असून ठाण्यातील एक महत्त्वाचा महामार्ग प्रकल्प लवकरच पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. आम्ही आपणास … Read more

येणाऱ्या नवीन वर्षात पुण्याला मिळणारा आणखी एका वंदे भारत ट्रेनची भेट! लवकरच सुरू होणार पुणे ते धुळे वंदे भारत ट्रेन?

vande bharat

Pune-Dhule Vande Bharat Train Update:- केंद्रीय रेल्वे विभागाच्या माध्यमातून संपूर्ण भारतामध्ये अनेक महत्त्वाची शहरे ही वंदे भारत ट्रेनच्या माध्यमातून जोडण्यात आली असून यामुळे दोन शहरांमधील कनेक्टिव्हिटी वाढण्यास मदत झाली आहे. परंतु वेगवान आणि आरामदायी प्रवासाच्या दृष्टिकोनातून देखील वंदे भारत ट्रेनचे महत्त्व अनन्यसाधारण असे आहे. एकंदरीत जर आपण भारताच्या दृष्टिकोनातून बघितले तर भारतामध्ये या वंदे भारत … Read more

पुणेकरांसाठी आनंदाची बातमी! स्वारगेट ते कात्रज या प्रस्तावित मेट्रो मार्गावर ‘या’ ठिकाणी उभारले जाणार नवीन स्थानक; प्रवाशांना होईल फायदा

pune metro

Swargate To Katraj Metro Route:- पुणे हे महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे शहर असून महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून देखील पुणे ओळखले जाते. या शहरात मोठ्या प्रमाणावर झालेला औद्योगिक विकास तसेच आयटी हब म्हणून मिळालेली ओळख यामुळे पुणे हे देशातच नाही तर संपूर्ण जगामध्ये स्वतःची ओळख निर्माण करून आहे. या सगळ्या गोष्टींमुळे पुण्यात येणाऱ्या जाणाऱ्यांची संख्या देखील मोठ्या … Read more

वर्षाच्या शेवटी अवकाळीची बॅटिंग ; ‘या’ तारखेपासून राज्यात पाऊस अन गारपीट; कस राहणार डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यातील हवामान ?

Maharashtra Havaman Andaj

Maharashtra Havaman Andaj : नुकत्याच काही दिवसांपूर्वी बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाला होता आणि त्यामुळे चक्रीवादळाची निर्मिती झाली. फेंगल चक्रीवादळाचा प्रभाव आपल्या महाराष्ट्रात देखील पाहायला मिळाला होता. या चक्रीवादळामुळे राज्यातील अनेक भागांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. दरम्यान आता पुन्हा एकदा राज्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. बंगालच्या उपसागरात पुन्हा एकदा कमी … Read more

आगामी केंद्रीय अर्थसंकल्पामधून कर्मचाऱ्यांना आहे पगारवाढीची अपेक्षा! वाढेल का फिटमेंट फॅक्टर आणि महागाई भत्ता?

da hike

DA Increase:- केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन देशाचा अर्थसंकल्प साधारणपणे 1 फेब्रुवारी 2025 रोजी सादर करतील.या येणाऱ्या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून जनतेला अनेक प्रकारच्या अपेक्षा आहेत. अर्थव्यवस्था मजबूत होण्याच्या दृष्टिकोनातून या अर्थसंकल्पाचे महत्त्व तर आहेच परंतु सर्वसामान्यांच्या खिशामध्ये जास्तीचे पैसे येतील अशी जनतेला या माध्यमातून अपेक्षा आहे. परंतु खासकरून यामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत बघितले तर या अर्थसंकल्पाकडून कर्मचाऱ्यांना … Read more

महिलांना 7 हजार रुपये देणाऱ्या एलआयसीच्या ‘या’ योजनेच्या काय आहेत अटी व नियम? जाणून घ्या एका क्लिकवर

vima sakhi yojana

Scheme For Women:- महिलांच्या समीकरणाच्या दृष्टिकोनातून केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून अनेक प्रकारचे पावले उचलण्यात येत आहेत व या माध्यमातून महिलांचे आर्थिक तसेच सामाजिक दृष्टिकोनातून विकास व्हावा हा त्यामागचा प्रमुख उद्देश आहे. तसेच महिला स्वावलंबी होणे खूप गरजेचे असल्याकारणाने महिलांसाठी केंद्र सरकार देखील अनेक महत्त्वपूर्ण अशा योजना राबवत आहे. अशा योजनांच्या माध्यमातून महिलांना उद्योग व्यवसाय … Read more

‘पुष्पा 2’ सिनेमाच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी! ‘पुष्पा 2’ मध्ये आणखी वाढवली 20 मिनिट; नव्या फुटेजसह लवकरच होणार रिलीज

pushpa 2

Pushpa 2 Cinema:- अठरा दिवसांपूर्वी रिलीज झालेला साउथ सुपरस्टार अल्लू अर्जुनचा पुष्पा 2 या सिनेमाने बॉक्स ऑफिस आणि सिनेमागृहांमध्ये प्रचंड धुमाकूळ घातला असून जेव्हापासून हा सिनेमा प्रदर्शित झाला तेव्हापासून याने अनेक मोठ मोठे रेकॉर्ड्स मोडले आहेत. दिग्दर्शक सुकुमार यांच्या दिग्दर्शनाखाली तयार करण्यात आलेल्या 2021 च्या पुष्पा द राईज चा हा दुसरा भाग असून पुष्पा 2 … Read more

गोव्याच्या समुद्रकिनाऱ्यांना टक्कर देतात महाराष्ट्रातील ‘हे’ समुद्रकिनारे! नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनसाठीच नाही तर फिरण्यासाठी देखील आहेत उत्तम

malvan beach

Beach In Maharashtra:- महाराष्ट्र म्हटला म्हणजे निसर्गाने मुक्तहस्ताने उधळण केलेले निसर्ग सौंदर्य व विस्तीर्ण असा सागरकिनारा लाभलेले असे राज्य आहे. महाराष्ट्राच्या कुठल्याही जिल्ह्यात व त्यातल्या त्यात तुम्ही जर कोकण किंवा पश्चिम महाराष्ट्राच्या परिसरात फिरायला गेलात तर तुम्हाला प्रत्येक जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर निसर्गाने समृद्ध असलेली ठिकाणे किंवा पर्यटन स्थळे पाहायला मिळतात. त्यातल्या त्यात महाराष्ट्राचा कोकण विभाग … Read more