Ahilyanagar Breaking : पुणतांबा येथील घृष्णेश्वर महादेव मंदिरातील मूर्तींची विटंबना, बजरंग दल आक्रमक
Ahilyanagar Breaking : अहिल्यानगर जिल्ह्यातील पुणतांबा येथून एक खळबळ जनक बातमी समोर येत आहे. पुणतांबा येथील गोदावरी नदीतिरी असलेले घृष्णेश्वर महादेव मंदिरातील मूर्तीची विटंबना करण्यात आली असल्याची बाब उघडकीस आली असून यामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाटू उसळली आहे. आज सोमवारी, २३ डिसेंबर रोजी ही घटना समोर आली आहे. महत्त्वाची बाब अशी की श्रीक्षेत्र पुणतांबा येथे घडलेली … Read more