NIACL Recruitment 2024: न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी लिमिटेड अंतर्गत एकूण 500 रिक्त जागांसाठी भरती सुरू; त्वरीत अर्ज करा

NIACL RECRUITMENT 2024

NIACL Recruitment 2024: न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी लिमिटेड अंतर्गत “असिस्टंट पदाच्या” भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरतीसाठी एकूण 500 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 01 जानेवारी 2025 आहे या तारखेपूर्वी जे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करणार … Read more

घरातून सुरु करा ‘या’ 3 प्रकारचा पॅकिंग बिझनेस! घरातून किंवा बाजारात विक्री करून महिन्याला कमवता येतील 20 ते 25 हजार रुपये

business idea

Packing Business Idea:- मार्केटमध्ये आज आपल्याला अनेक प्रकारचे व्यवसाय दिसून येतात. काही व्यवसाय सुरू करण्यासाठी लाखो रुपयांचे भांडवल लागते व त्यासाठी मोठी जागा लागते. तर काही प्रकारचे व्यवसाय अगदी कमीत कमी भांडवलात सुरू करता येतात व ते तुम्ही अगदी घरातून सुरु करू शकतात. व्यवसायाची निवड करताना फक्त थोडेसे संशोधन गरजेचे असते व बाजारपेठेची मागणी लक्षात … Read more

वडिलांकडून साडेचार हजार रुपये उसने घेऊन सुरू केला स्नॅक्सचा व्यवसाय! आज आहे साडेपाच हजार कोटींची कंपनी; वाचा गोपाल स्नॅक्सचा प्रवास

bipin hadvani

Business Success Story:- कुठलाही यशस्वी उद्योजक जर आपण बघितला तर तो एका रात्रीत यशस्वी झालेला नसतो. त्याच्या आजच्या या यशामागे त्याच्या भूतकाळातील प्रचंड प्रमाणातील कष्ट कारणीभूत असतात. सुरुवात अगदी छोट्याशा स्वरूपात करून व्यवसायात सातत्य ठेवून घेतलेले कष्ट व व्यावसायिक प्लॅनिंगने व्यवसाय वाढवण्यासाठी केलेले प्रामाणिक प्रयत्न व्यक्तीला यशाच्या शिखराकडे नेतात व आज प्रत्येक उद्योजक जर बघितला … Read more

रोहनभाऊंनी केली 1 एकर क्षेत्रावर काश्मिरी ॲपल बोरांची लागवड! 10 लाख रुपये उत्पन्न मिळण्याची आहे अपेक्षा, जाणून घ्या कसे केले नियोजन?

kashmiri apple ber

Kashmiri Apple Ber Cultivation:- शेती क्षेत्रामध्ये सध्या पारंपारिक पिकांऐवजी फळबाग लागवडीकडे मोठ्या प्रमाणावर कल असल्याचे आपल्याला दिसून येत आहे व फळबागांमध्ये अगदी स्ट्रॉबेरीपासून तर ड्रॅगन फ्रुट आणि अलीकडच्या कालावधीमध्ये महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी सफरचंदाचा प्रयोग देखील यशस्वी केला आहे. शेतीमध्ये करण्यात आलेल्या या पीक बदलला तंत्रज्ञानाची जोड देत कमीत कमी क्षेत्रामध्ये देखील जास्तीत जास्त उत्पादन मिळवत आणि … Read more

शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज ! पंजाबरावांनी जारी केला नवा हवामान अंदाज, पावसाबाबत दिली ‘ही’ मोठी माहिती

Panjabrao Dakh Havaman Andaj 2024

Panjabrao Dakh Havaman Andaj 2024 : नुकत्याच काही दिवसांपूर्वी बंगालच्या उपसागरात फेंगल चक्रीवादळाची निर्मिती झाली होती. या चक्रीवादळामुळे भारताच्या दक्षिणेकडील राज्यांमध्ये अगदीच मुसळधार पाऊस झाला. तामिळनाडू, कर्नाटक, पुदुचेरीसारख्या राज्यांमध्ये पावसाने मोठा धुमाकूळ घातला. याचाच प्रभाव आपल्या महाराष्ट्रात सुद्धा पाहायला मिळाला. बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या या चक्रीवादळामुळे राज्यातही अनेक ठिकाणी हलक्या पावसाची नोंद करण्यात आली. दरम्यान … Read more

271 दिवसांच्या FD वर मिळणार 7% व्याज ! ‘या’ बँकेने एफडी व्याजदरात सुधारणा केली

Banking FD News

Banking FD News : फिक्स डिपॉझिट मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना देशातील बँका चांगला परतावा देत आहेत. मोठ्या बँकांच्या तुलनेत छोट्या स्मॉल फायनान्स बँका एफडीवर अधिकचा परतावा देतात. काही मोठ्या बँका सुद्धा आता गुंतवणूकदारांना फिक्स डिपॉझिट वर चांगला परतावा देत आहेत. मुदत ठेव हा गुंतवणुकीसाठी एक चांगला पर्याय मानला जातो. यामध्ये महिला आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या प्रमाणात … Read more

28 डिसेंबरपासून शुक्र वाढवेल ‘या’ 3 राशींचा ताण! होऊ शकते पैशांचे नुकसान व करावा लागू शकतो अडचणींचा सामना

shukra gochar

Shukra Gochar 2024:- ज्योतिष शास्त्रानुसार बघितले तर शुक्र हा ग्रह धनसंपत्ती,प्रेम, वासना आणि ऐश्वर्य इत्यादींचा कारक समजला जातो व ज्या व्यक्तींच्या कुंडलीमध्ये शुक्र मजबूत स्थितीमध्ये असतो ते व्यक्ती धनवान असतात. करियर आणि व्यवसायाच्या दृष्टिकोनातून देखील शुक्र हा फायद्याचा ठरतो. तसेच कुंडलीमध्ये शुक्राची स्थिती मजबूत असेल तर आयुष्यामध्ये फार कमीत कमी समस्यांना तोंड द्यावे लागते. परंतु … Read more

महागडा आयफोन खरेदी करताना जाणून घ्या आयफोन खरा आहे की खोटा! वापरा ‘या’ ट्रिक्स, वाचाल फसवणुकीपासून

iphone

Precaution Tips Before Iphone Purchasing:- आयफोन खरेदी करणे हे आजकालच्या तरुणाईचा ट्रेंड असून आयफोनची क्रेझ मोठ्या प्रमाणावर आपल्याला तरुणाईमध्ये दिसून येते. आयफोन म्हटले म्हणजे ते त्यांची उत्कृष्ट गुणवत्ता आणि डिझाईनसाठी खूपच लोकप्रिय आहेत व त्यांची किंमत देखील जास्त असते. अशावेळी महागडा आयफोन खरेदी करताना आपली फसवणूक तर होणार नाही ना? या दृष्टिकोनातून काळजी घेणे खूप … Read more

नवीन वर्ष 2025 मध्ये कमी खर्चात फिरायचे असेल तर ‘ही’ 3 ठिकाणी ठरतील फायद्याचे! इथले निसर्ग सौंदर्य मनाला पाडेल भुरळ

tourist places

Budget Friendly Destination:- थोड्या दिवसांनी आता नवीन वर्षाचे आगमन होणार आहे व यानुषंगाने सगळेजण आता 2024 या वर्षाला निरोप देतील व येणाऱ्या 2025 या नवीन वर्षाचे स्वागत करतील. नवीन वर्ष म्हटले म्हणजे जीवनामध्ये अनेक नवीन गोष्टींची सुरुवात करण्याचा कालावधी किंवा एखादा नवीन संकल्प करून तो पूर्ण वर्षांमध्ये तडीस नेण्यासाठी केली गेलेली प्लॅनिंग इत्यादी सर्व गोष्टींसाठी … Read more

2024 मध्ये भारतीयांनी गुगलवर सर्वाधिक सर्च केले ‘हे’ आहेत टॉप ट्रॅव्हल डेस्टिनेशन! तुम्हीही या ठिकाणी जा फिरायला आणि जीवनाचा आनंद घ्या

tourist destination

Google Search Top 10 Travelling Destination 2024:- गुगल हे प्रत्येक वर्षी कलाकार किंवा चित्रपट तसेच प्रवासाची ठिकाणी इत्यादींची प्रथम दहा मध्ये असलेल्या ठिकाणांची किंवा चित्रपटांची किंवा कलाकारांची यादी प्रसिद्ध करत असते. या अनुषंगाने जर आपण बघितले तर यावर्षी म्हणजेच 2024 मध्ये गुगलवर सर्वाधिक सर्च केले गेलेल्या पर्यटन स्थळांची यादी देखील गुगलने नुकतीच प्रसिद्ध केली आहे. … Read more

हिरवा रंग आवडणाऱ्या व्यक्तींचा स्वभाव आणि व्यक्तिमत्व कसे असते? कसे वागतात इतर लोकांशी? जाणून घ्या माहिती

personality test

Personality Test:- आपल्या सभोवताली जे काही लोक असतात ते प्रत्येक बाबतीत आपल्याला वेगळे असल्याचे दिसून येते. प्रत्येक व्यक्तीचे वेगळेपण हे त्याच्या आवडीनिवडी पासून तर त्यांच्या एकंदरीत बोलण्याची पद्धत, त्यांची जीवनशैली इत्यादी बाबतीत आपल्याला दिसून येते. खासकरून आपण समोरचा व्यक्ती आपल्याशी कशा पद्धतीने बोलत आहे यावरून संबंधित व्यक्तीचा स्वभाव आपण ओळखत असतो. कोणत्याही व्यक्तीला ओळखताना आपण … Read more

पोस्ट ऑफिसच्या ‘या’ 5 बचत योजना म्हणजे लाखो रुपये परतावा मिळवण्याची हमी! परंतु करात सवलत मिळते का?

post office scheme

Post Office Best Saving Scheme:- गुंतवणूक सुरक्षित राहावी आणि चांगला परतावा मिळावा या दृष्टिकोनातून सध्या मोठ्या प्रमाणावर गुंतवणूकदारांचा ट्रेंड हा पोस्ट ऑफिसच्या योजनांकडे देखील आपल्याला दिसून येतो. पोस्ट ऑफिसच्या अनेक अशा सेविंग स्कीम असून या योजनांमध्ये जर तुम्ही गुंतवणूक केली तर व्याजदर चांगला मिळतो व गुंतवणुकीवर परतावा देखील उत्तम मिळतो. पोस्ट ऑफिसच्या काही योजनांमध्ये तुम्हाला … Read more

फक्त 7 दिवस ते 1 वर्ष कालावधीच्या एफडीवर मिळवा 8.50 टक्के व्याज! जाणून घ्या कोणती बँक देत आहे अधिक फायदे?

fd scheme

Bank FD Interest Rate:- बाजारामध्ये उपलब्ध असलेल्या एकूण गुंतवणूक पर्यायामध्ये मुदत ठेव योजना म्हणजेच एफडी हा सर्वात लोकप्रिय आणि सुरक्षित असा पर्याय मानला जातो. आपल्याला माहित आहे की प्रत्येक बँकेच्या माध्यमातून एफडी योजना राबवल्या जातात व यातील व्याजदर देखील वेगवेगळे असतात. आपल्याला माहित आहे की बँकेत केलेल्या एफडीवर मिळणारा व्याजदर हा तुम्ही एफडी तुम्ही किती … Read more

प्रा. आ. राम शिंदे विधान परिषदेच्या सभापतीपदी बसणार ! रामाभाऊंची बिनविरोध निवड निश्चित

Ram Shinde News

Ram Shinde News : विधानसभा निवडणुकीत कर्जत जामखेडमधून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले भारतीय जनता पक्षाचे नेते राम शिंदे यांना पक्षाकडून मोठी जबाबदारी सोपवण्यात येत आहे. विधान परिषद सभापतीपदी रामा भाऊंची वर्णी लागणार आहे. खरे तर राम शिंदे यांचा विधानसभा निवडणुकीत अवघ्या काही हजार मतांनी पराभव झाला. ते सलग दुसऱ्यांदा विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेत. मात्र पराभवानंतरही भारतीय … Read more

खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींसाठी फायद्याची आहे नवीन पेन्शन योजना! संपूर्ण आयुष्य जगता येईल स्टाईलमध्ये, जाणून घ्या माहिती

new pension scheme

New Pension Scheme:- केंद्र सरकारच्या माध्यमातून नुकतीच सरकारी कर्मचाऱ्यांंकरिता यूपीएस अर्थात युनिफाईड पेन्शन योजना सुरू करण्यात आली असून यापूर्वीची सरकारने 2004 पासून सुरू केलेली जुनी पेन्शन योजना म्हणजेच ओपीएस बंद करण्यात आली आहे व नवीन पेन्शन योजना त्या जागी सुरू करण्यात आली होती. परंतु सरकारने जेव्हापासून यूपीएस म्हणजेच युनिफाईड पेन्शन स्कीमची घोषणा केली.तेव्हापासून कर्मचाऱ्यांकरिता नवीन … Read more

4 तासांचा प्रवास फक्त एका तासात ! महाराष्ट्राला मिळणार नवा महामार्ग, कोल्हापूरमार्गे सिंधुदुर्गला जाताना आंबोली घाट लागणार नाही

Maharashtra Expressway News

Maharashtra Expressway News : महाराष्ट्रासहित संपूर्ण देशात गेल्या काही वर्षांमध्ये हजारो किलोमीटर लांबीच्या महामार्गाचे काम पूर्ण झाले आहे. राज्यात समृद्धी महामार्गासारख्या हायटेक महामार्गाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. मुंबई ते नागपूर दरम्यान विकसित होत असलेला हा 701 किलोमीटर लांबीचा महामार्ग येत्या काही दिवसांनी पूर्णपणे कार्यान्वित होणार आहे. सध्या समृद्धी महामार्गाचा 625 किलोमीटर लांबीचा भाग वाहतुकीसाठी … Read more

दररोज कामाच्या ठिकाणी जाण्या-येण्यासाठी स्वस्तात कार हवी असेल तर ‘या’ 2 कार ठरतील फायद्याच्या! देतात 26 किमीचे मायलेज

reno kwid

Budget Car:- प्रत्येकाला आपली स्वतःची चारचाकी म्हणजेच कार असावी ही तीव्र इच्छा असते व ही इच्छा पूर्ण करण्यासाठी बरेच जण प्रयत्न करत असतात. तसेच आपल्या दररोजच्या कामाच्या ठिकाणी जाण्या-येण्याकरिता देखील आता बरेच जण कारला पसंती देतात व या दृष्टिकोनातून कार खरेदी केली जाते. या अनुषंगाने तरुणाई आपल्याला खूप पुढे असल्याचे दिसते. आजकालच्या तरुणांनी एकदा शिक्षण … Read more

महाराष्ट्र काँग्रेसमध्ये मोठे बदल होणार ! माजी आ. बाळासाहेब थोरात यांच्या खांद्यावर पडणार मोठी जबाबदारी

Balasaheb Thorat News

Balasaheb Thorat News : विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील जनतेने महायुतीला प्रचंड बहुमत दिले तर दुसरीकडे महाविकास आघाडीचा पार सुपडा साफ झाला. महाविकास आघाडीतील काँग्रेस सहित सर्वच पक्षाने सपाटून मार खाल्ला. दरम्यान विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर आता राज्यातील काँग्रेस पक्षसंघटनेत मोठे बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. खरे तर नुकत्याच काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे विद्यमान प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी … Read more