हवामान अचानक बिघडलं ! आता हिवाळ्यात पण मुसळधारा, उद्यापासून महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता
Havaman Andaj : भारतीय हवामान खात्याने नुकताच एक नवीन हवामान अंदाज जारी केला आहे. यामध्ये हवामान खात्याने राज्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसासाठी पोषक परिस्थिती तयार होत असल्याचा अंदाज जारी केला आहे. खरे तर नुकत्याच काही दिवसांपूर्वी बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या चक्रीवादळामुळे महाराष्ट्रात पाऊस झाला होता. बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका दक्षिण भारतातील तामिळनाडू … Read more