बिग ब्रेकिंग! साउथ सुपरस्टार अल्लू अर्जुनला पोलिसांनी केली अटक; यामागील कारण म्हणजे…

aalu arjun

Allu Arjun Arrested News:- सध्या जर आपण भारतीय सिनेमांचा विचार केला तर यामध्ये सध्या पुष्पा 2 या चित्रपटाची बरीच चर्चा असून हा चित्रपट रिलीज झाल्यानंतर यांना प्रेक्षकांकडून भरभरून असा प्रतिसाद मिळताना दिसून येत आहे व या सिनेमांमध्ये साउथ सुपरस्टार अल्लू अर्जुन यांची प्रमुख भूमिका असल्याने या चित्रपटाला आणखीनच महत्त्व प्राप्त झालेले आहे. परंतु याच पुष्पा … Read more

नवीन वर्षाच्या स्वागतासाठी गोव्याला नाही तर महाराष्ट्रातील ‘या’ सर्वाधिक लांबीच्या समुद्रकिनाऱ्याला भेट द्या; मुंबई अन पुण्याहून अगदीच जवळ आहे हे ठिकाण

Maharashtra Picnic Spot

Maharashtra Picnic Spot : येत्या काही दिवसांनी नवीन वर्षाला सुरुवात होणार असून नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सालाबादप्रमाणे याही वर्षी अनेक जण गोव्याला भेट द्यायला जाणार आहेत. दरवर्षी नववर्षाच्या स्वागतासाठी गोव्यामध्ये पर्यटकांची वर्दळ पाहायला मिळते. यंदाही गोव्यामध्ये अशीच वर्दळ पाहायला मिळणार असून जर तुमचाही नवीन वर्षाच्या स्वागतासाठी गोव्याला जाण्याचा प्लॅन असेल तर तुमच्यासाठी आजची बातमी कामाची राहणार … Read more

राज्यातील ‘या’ जिल्ह्यातील तब्बल 75 हजार लाडक्या बहिणी योजनेसाठी अपात्र! काय आहे यामागील कारण? फेरपडताळणीचे काय?

majhi ladki bahin yojana

Majhi Ladki Bahin Yojana:- महाराष्ट्रातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही एक खूप महत्त्वाची योजना असून नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये ही योजना खूप गेमचेंजर ठरली व या योजनेचा महायुती सरकारला खूप मोठा फायदा झाल्याचे बोलले जात आहे. या योजनेच्या माध्यमातून पंधराशे रुपये प्रति महिना लाभार्थी महिलेच्या खात्यात जमा केला जातो. या अनुषंगाने जर आपण … Read more

पुणे रिंग रोड प्रकल्पाचे अजूनही 200 हेक्टर भूसंपादन प्रलंबित! ‘या’ जमीन मालकांना मिळेल 25% भरपाई

pune ring road

Pune Ring Road:- पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्याच्या दृष्टिकोनातून पुणे रिंग रोड प्रकल्प खूप महत्त्वाचा आहे व या प्रकल्पाला 2022 मध्ये मंजुरी मिळाली होती. पुणे रिंग रोड प्रकल्पाचे काम हे पूर्व आणि पश्चिम अशा दोन भागांमध्ये विभागण्यात आले आहे. यातील पूर्व भागातील रिंग रोड मावळ, मुळशी तसेच खेड, हवेली आणि पुरंदर … Read more

राज्यातील ‘या’ 22 जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा! शेतकऱ्यांसाठी 2920 कोटी रुपयांची मदत निधी मंजूर

crop damage compensation

Crop Damage Compensation:- महाराष्ट्र मध्ये यावर्षी सगळीकडे चांगल्या स्वरूपाचा पाऊस झाला होता व काही ठिकाणी अतिवृष्टी व व परिस्थिती निर्माण झाली होती व यामुळे बऱ्याच प्रकारे शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. साधारणपणे ही परिस्थिती जून ते ऑक्टोबर 2024 या कालावधीत उद्भवली होती. झालेल्या या अतीवृष्टी मुळे व पूरस्थितीमुळे शेती पिकांच्या अतोनात नुकसान होऊन शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर … Read more

महाराष्ट्रातील पालिका निवडणूका पुन्हा लांबणीवर! ‘या’ तारखेला सर्वोच्च न्यायालयात होणार महत्त्वाची सुनावणी

Maharashtra Election

Maharashtra Election : सहा महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीनंतर अन गेल्या महिन्यातील महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीनंतर आता साऱ्या महाराष्ट्राचे लक्ष पालिका निवडणुकांकडे अर्थातच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांकडे लागले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे. जालना व इचलकरंजी वगळता राज्यातील 27 महापालिका, सर्व नगरपालिका, नगरपंचायती, सर्व जिल्हा परिषदा आणि सर्व पंचायत … Read more

मोठी बातमी ! महाराष्ट्रातील हे 2 महत्त्वाचे महामार्ग एकमेकांना जोडले जाणार, ‘या’ जिल्ह्यातील लोकांना सुरतमार्गे थेट दिल्लीला जाता येणार

Maharashtra New Expressway

Maharashtra New Expressway : मुंबई ते दिल्ली दरम्यान तयार होणार भारतातील सर्वाधिक लांबीचा महामार्ग आणि मुंबई ते नागपूर दरम्यान विकसित होणाऱ्या महाराष्ट्रातील सर्वाधिक लांबीचा महामार्ग आगामी काळात एकमेकांना जोडले जाणार आहेत. यामुळे मुंबई सोबतच महाराष्ट्राची उपराजधानी अर्थातच नागपूर शहर देखील दिल्ली सोबत थेट जोडले जाणार आहे. राज्यातील समृद्धी महामार्गाने जे जिल्हे जोडले गेले आहेत त्या … Read more

एसबीआय बँक ग्राहकांसाठी कामाची बातमी ! आता नवीन चेकबुक मागवण्यासाठी ‘इतकं’ शुल्क भरावे लागणार, चेकबुकबाबतचे SBI चे नियम वाचा…

SBI Cheque Book Order

SBI Cheque Book Order : एसबीआय ही देशातील सर्वात मोठी सरकारी बँक. या बँकेचे करोडो कस्टमर आहेत. बँकेच्या माध्यमातून आपल्या ग्राहकांना वेगवेगळ्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. बँक आपल्या ग्राहकांना विविध प्रकारचे कर्ज देते तसेच फिक्स डिपॉझिट मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना देखील चांगला परतावा देत आहे. याशिवाय बँकेच्या माध्यमातून ग्राहकांना पैशांचे व्यवहार सुलभतेने करता यावे … Read more

बँक ऑफ बडोदाकडून 5 वर्षांसाठी 11 लाख रुपयांचे कर्ज घेतले तर किती रुपयांचा हप्ता भरावा लागणार ? पहा संपूर्ण कॅल्क्युलेशन…..

Bank Of Baroda News

Bank Of Baroda News : बँक ऑफ बडोदाच्या ग्राहकांसाठी आजची बातमी कामाची ठरणार आहे. आज आपण बँक ऑफ बडोदाच्या वैयक्तिक कर्जाची माहिती पाहणार आहोत. खरे तर आपल्यापैकी अनेकांना अचानक पैशांची गरज पडते. अशावेळी, अनेकजण बँकेत जाऊन पर्सनल लोन घेतात. जेव्हा कुठूनच पैशांची ऍडजेस्टमेंट होत नाही तेव्हा पर्सनल लोनचा पर्याय फायदेशीर ठरतो. पण या पर्सनल लोनचे … Read more

जानेवारी ते डिसेंबर कोणत्याही महिन्याच्या ‘या’ तारखेला जन्मलेले लोक फारच जिद्दी असतात ! हवी ती गोष्ट मिळवतात, पहा….

Numerology Secrets

Numerology Secrets : अंकशास्त्र हा ज्योतिष शास्त्राचा एक भाग असून अंकशास्त्रात अंकांना फार महत्त्व आहे. अंकशास्त्र असे सांगते की व्यक्तीच्या फक्त जन्मतारखेवरून त्याचे भूत, वर्तमान आणि भविष्य अधोरेखित होऊ शकते. व्यक्तीच्या जन्मतारखेवरून मूळांक काढला जातो आणि हाच मुळांक व्यक्तीचे भविष्य सुद्धा सांगू शकतो असा दावा अंकशास्त्रात होतो. व्यक्तीच्या जन्मतारखेच्या बेरजेवरून मुलांक निघत असतो. समजा एखाद्याची … Read more

व्यक्तीच्या हातांच्या बोटावरूनही ओळखता येतो व्यक्तीचा स्वभाव आणि व्यक्तीमत्व! फक्त हाताची बोटे पाहून भविष्य सुद्धा सांगता येते, कस ते पहाच?

Personality Test

Personality Test : आपण आपल्या दैनंदिन जीवनात अनेक लोकांना भेटतो. शिक्षण, नोकरी आणि व्यवसायाच्या निमित्ताने दररोज अनेकांसोबत आपले बोलणे चालणे घडतं असते. पण, आपण दिवसातून जेवढ्या लोकांना भेटतो त्या सर्व लोकांची बोलण्याची आणि काम करण्याची पद्धत वेगळी असते. या सृष्टीवर असणारा प्रत्येक माणूस हा युनिक असतो. प्रत्येकाची काम करण्याची, बोलण्याची, लिखाणाची, चालण्याची अशी सर्वच पद्धत … Read more

फक्त ‘हे’ एक यंत्र तुमच्या विहिरीवरील मोटारीसाठी बसवा व बिनधास्त मोटर चालवा! रोहित्र व मोटार जळण्याचे प्रमाण होईल कमी

capacitor

Capacitor For Electric Pump:- बऱ्याचदा कित्येक जणांना अनुभव आला असेल की जेव्हा उन्हाळा सुरू होतो व तेव्हा रब्बी हंगामाची पिके शेतामध्ये बहरलेली असतात. तसेच उन्हाळ्याच्या कालावधीमध्ये पिकांना पाण्याची आवश्यकता देखील जास्त असते व अशावेळी मात्र विहिरीतील पाण्याचा पुरवठा केला जातो. परंतु या कालावधीमध्ये जास्त प्रमाणामध्ये विजेचा वापर होत असल्यामुळे साहजिकच त्याचा दाब रोहित्र तसेच वीजवाहिन्या … Read more

अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये फुलले केशर! युट्युबची मदत घेऊन चिंचवार शिक्षक दांपत्याने साध्य केली किमया

saffron farming

Saffron Cultivation:- सध्याचे युग हे इंटरनेटचे युग आहे व या इंटरनेटच्या मदतीने आपण अगदी एका क्लिकवर घरी बसून अनेक प्रकारची जागतिक पातळीवरची माहिती मिळवू शकतो व कोणत्याही क्षेत्रात होणारे नवनवीन प्रयोग व त्याबद्दलचे तंत्रज्ञान इत्यादी बद्दलची माहिती मिळवू शकतो. अगदी याच पद्धतीने आपल्याला माहित आहे की आपण youtube च्या साह्याने अनेक विषयांवर आधारित असलेले माहितीपूर्ण … Read more

एखाद्या व्यक्तीच्या हाताची बोटे पहा आणि त्यावरून ओळखा त्या व्यक्तीत लपलेले गुण आणि त्याचा स्वभाव! जाणून घ्या माहिती

personality test

Personality Test:- दररोज आपण अनेक लोकांना भेटत असतो व प्रत्येक लोकांची बोलण्याची व काम करण्याची तसेच इतर हावभाव अशा सगळ्याच पद्धतीमध्ये आपल्याला वेगळेपण दिसून येते. साधारणपणे एखादा व्यक्ती चांगला आहे किंवा तो वाईट आहे किंवा त्याचा स्वभाव थोडासा तिरसट आहे अशा गोष्टी आपण तो आपल्याशी कसा बोलला यावरून आपण बऱ्याचदा अंदाज लावत असतो. परंतु त्याच्या … Read more

अहिल्यानगर जिल्ह्यातील ‘या’ दोन शिवसेना आमदारांना मिळणार मंत्रीपदाची संधी? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फिरत्या मंत्रिपदाचा पॅटर्न राबवल्यास होईल फायदा

eknaath shinde

Ahilyanagar News:- महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणुका पार पडल्या व त्यांचा निकाल देखील जाहीर झाला व या निवडणुकांमध्ये राज्यात महायुती सरकारला प्रचंड असे बहुमत मिळाले. तसेच राज्याच्या मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्रीपदी अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांचा शपथविधी देखील झाला. परंतु आता राज्यातील मंत्री मंडळामध्ये बऱ्याच आमदारांना मंत्रिपदाचे वेध लागले असून कुणाला कोणते मंत्रिपद मिळते? … Read more

NHPC Recruitment 2024: नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत 118 रिक्त जागांसाठी भरती सुरू; त्वरित अर्ज करा

NHPC RECRUITMENT 2024

NHPC Recruitment 2024: नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत ” ट्रेनिंग ऑफिसर आणि सीनियर मेडिकल ऑफिसर पदांच्या” भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरतीसाठी एकूण 118 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पत्र असणारे आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख 30 डिसेंबर 2024 आहे या तारखेपूर्वी आपला अर्ज … Read more

राज्य कर्मचाऱ्यांसाठी Good News ! ‘या’ प्रमुख चार मागण्या मान्य होणार; सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे करणे…..

7th Pay Commission News

7th Pay Commission News : राज्य कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाच्या माध्यमातून राज्यातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या चार प्रलंबित मागण्यांसंदर्भात सकारात्मक निर्णय घेतला जावा यासाठी राज्याचे नवोदित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक निवेदन सादर करण्यात आले आहे. या निवेदनात राज्य कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे करणे, बाल संगोपन रजा, जुनी पेन्शन … Read more

अहिल्यानगरमध्ये नोकरीची सुवर्णसंधी ! सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात अमृतवाहिनी सहकारी बँकेत विविध रिक्त पदांसाठी भरती जाहीर, वाचा सविस्तर

Ahilyanagar Job News

Ahilyanagar Job News : अहिल्यानगर मध्ये नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात अमृतवाहिनी सहकारी बँकेत विविध रिक्त पदांसाठी नुकतीच भरती जाहीर करण्यात आली आहे. ही सहकारी बँक नगर जिल्ह्यातील एक महत्त्वाची बँक आहे. या बँकेच्या एकूण 11 शाखा असून 900 कोटी रुपयांचा समिश्र व्यवसाय आहे. या बँकेच्या … Read more