श्रीगोंदा तालुक्यात मोठा भूकंप ! एका राजकीय नेत्याच्या मुलास अटक ! दुसराही पोलिसांच्या रडारवर
Shrigonda News : श्रीगोंदा तालुक्यातून एक मोठी खळबळजनक बातमी समोर येत आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्तीय बाळासाहेब नाहाटा यांच्या मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यामुळे श्रीगोंदा तालुक्यासहित संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यात वेगवेगळ्या राजकीय चर्चांना उधाण आले आहे. बाळासाहेब नाहाटा यांचा मुलगा मितेश नाहाटा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष आहेत. दरम्यान, मितेश यांना एका फसवणुकीच्या … Read more