‘शिवाई’ देईल एका झाडापासून 8 ते 9 क्विंटल चिंचेचे उत्पादन! संभाजीनगर येथील फळ संशोधन केंद्राने विकसित केला चिंचेचा वाण
Variety Of Tamarind Crop:- शेती क्षेत्रामध्ये प्रगतीच्या दिशेने वाटचाल करण्याच्या दृष्टिकोनातून आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर या माध्यमातून शेतीचा विकास या सगळ्यांमध्ये देशातील कृषी विद्यापीठे आणि अशा विद्यापीठांतर्गत येणारी फळ संशोधन केंद्र व कृषी संशोधन संस्था यांचा खूप मोलाचा सहभाग आहे. शेतीमध्ये फायदेशीर ठरेल असे वेगवेगळे तंत्रज्ञानाची निर्मिती आणि विविध पिकांच्या उत्पादन वाढीसाठी दर्जेदार आणि भरघोस … Read more