पंजाबरावांचा नवीन हवामान अंदाज : ‘या’ तारखेपासून थंडीची तीव्रता वाढणार, 15 डिसेंबर नंतर पुन्हा पावसाची शक्यता!
Panjabrao Dakh Havaman Andaj 2024 : भारतीय हवामान खात्याने आज आणि उद्या महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवली आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार हे दोन दिवस महाराष्ट्रात सर्वदूर ढगाळ हवामानाची शक्यता आहे आणि राज्यातील सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, परभणी, नांदेड, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली या दहा जिल्ह्यांमध्ये अगदीच तुरळक ठिकाणी किरकोळ स्वरूपाच्या पावसाची शक्यता जाणवत … Read more