श्रीलंकन सरकारचा ‘हा’ निर्णय देशातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी ठरेल फायद्याचा! कांद्याला येऊ शकतो चांगला भाव?
Onion Export News:- कांद्याच्या बाबतीत बघितले तर कायमच कांद्याच्या दराबाबत आपल्याला शेतकऱ्यांच्या माध्यमातून आक्रोश आणि संताप दिसून येतो. बऱ्याचदा कांद्याला कवडीमोल दर मिळतो व त्यामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च तर सोडा कधीकधी वाहतूक खर्च देखील निघत नाही व मोठ्या प्रमाणावर आर्थिक फटका बसतो. या सगळ्या परिस्थितीला सरकारची काही धोरणे जबाबदार असल्याची ओरड कायम शेतकऱ्यांच्या माध्यमातून केली … Read more