…म्हणून मी मुख्यमंत्र्यांना भेटलो; जितेंद्र आव्हाडांनी केला भेटीचा खुलासा
मुंबई : शिवसेनेचे एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत मोठी फूट पाडून भाजपसोबत सत्ता स्थापन केली. त्यानंतर शिवसेनेमध्ये शिंदे आणि ठाकरे गट पडले आहेत. सरकार स्थापन झाल्यानंतर शिवसेनेच्या शिंदे गटामध्ये अद्यापही शिवसेनेचे आमदार, खासदार संपर्कात असल्याचे बोलले जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याने राज्याच्या राजकारणामध्ये अनेक चर्चांना उधाण … Read more