नाशिक, अहमदनगर, हिंगोली, नांदेड, लातूर, अकोला, नागपूर, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोलीत ‘इतके’ दिवस पाऊस पडणार ! अवकाळीच संकट अजून गेलं नाही…

weather update

Weather Update : सध्या राज्यात हवामानात मोठा बदल होत आहे. राज्यातील बहुतांशी भागात अवकाळी पाऊस सुरू आहे. 4 मार्चपासून राज्यात अवकाळी पावसाला सुरुवात झाली असून मध्यंतरी दोन-तीन दिवस उघडीपं राहिल्यानंतर पुन्हा एकदा 14 मार्चपासून राज्यात पाऊस सुरू झाला आहे. विशेष म्हणजे काल आणि परवा राज्यातील बहुतांशी भागात गारपीट देखील झाली आहे. हे पण वाचा :- … Read more

Grape cultivation: कौतुकास्पद! पतीच्या निधनानंतर द्राक्ष लागवडीने महिलेचे बदलले नशीब, वार्षिक 25 ते 30 लाखांचा नफा…….

Grape cultivation: पुराणमतवादी मानसिकता (conservative mindset) अनेकदा शेती हे पुरुषांचे काम मानते, परंतु महिलांनी वेळोवेळी त्यांच्या कामासह ही विचारसरणी नाकारली आहे. महाराष्ट्रातील नाशिक (Nashik) येथील रहिवासी असलेल्या संगीता पिंगळे (Sangeeta Pingle) यांनी शेतीतून आपले नशीब बदलले आहे. संगीता आपल्या 13 एकर जमिनीवर द्राक्षे आणि टोमॅटोची यशस्वीपणे लागवड (Cultivation of grapes and tomatoes) करत आहेत. तिला … Read more

आरक्षण तर मिळालं, पण आम्ही 100 टक्के खुश नाही- छगन भुजबळ

मुंबई : सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने ओबीसी आरक्षण मिळाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. छगन भुजबळ हे नाशिक दौऱ्यावर असून ओबीसी आरक्षण मिळाल्यांनतर समता परिषदेच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. आमचा लढा दोन अडीच वर्षांचा नाही, मंडल आयोगाच्या मुद्द्यावर शिवसेनेतून बाहेर पडलो आणि 91 साली समता … Read more