Sukanya Samriddhi Yojana: या दिवाळीत तुमच्या मुलीसाठी करा हे काम, ही योजना तुम्हाला मुलीच्या अभ्यासापासून लग्नापर्यंत करेल मदत…….
Sukanya Samriddhi Yojana: केंद्र सरकार (central government) देशातील मुलींसाठी सुकन्या समृद्धी योजना (Sukanya Samriddhi Yojana) ही अल्पबचत योजना राबवते. या योजनेअंतर्गत, खाते 21 वर्षांसाठी उघडले जाते आणि सुरुवातीपासून 15 वर्षांसाठी पैसे जमा करावे लागतात. पैसे जमा न करता खाते सहा वर्षे चालू राहते. या योजनेंतर्गत मुलीसाठी वर्षभरात दीड लाख रुपये जमा करता येतात. या योजनेत … Read more