महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी तरुणांना केले ‘हे’आवाहन
अहमदनगर Live24 ,2 मे 2020 :- आपण कायम राज्यघटनेच्या तत्त्वाशी निगडित अशा काँग्रेसचा विचार जपला आहे. आणि तो शाश्वत आहे. सध्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सरकार अतिशय चांगले काम करत असून आलेल्या कोरोना संकटावर मात करण्यासाठी आपण घराबाहेर पडणे टाळून सरकारला सहकार्य केले पाहिजे. सोशल डिस्टन्स पाळणे प्रत्येकासाठी महत्त्वाचे असून तरुणांनी स्वत:च्या जीवनात सकारात्मकता … Read more