फडणवीस-राज ठाकरेंची भेट; ‘शिवतीर्थ’वर दीड तास खलबतं

मुंबई :  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज शिवतीर्थावर जात मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेतली आहे. गुरूपौर्णिमेदिवशीच फडणवीस आणि राज ठाकरे यांची भेट होणार होती. मात्र पावसामुळे ही भेट होऊ शकली नाही. यावेळी त्यांनी दीड तास चर्चा केली. दोघांनी काही वेळ अँटिचेंबरमध्येही चर्चा केली. यावेळी मनसे आणि भाजप नेतेही उपस्थित होते. फडणवीसांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली … Read more

अमित ठाकरेंना भाजपकडून मंत्रिपदाच्या ऑफरची चर्चा; राज ठाकरेंचं स्पष्टीकरण

मुंबई : एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नव्या सरकारमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांना मंत्रिपद मिळणार असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात चांगलीच रंगली आहे. मात्र, राज ठाकरे यांनी या वृत्ताचे खंडन केले आहे. ही धादांत खोटी माहिती आहे. कुणीतरी जाणुनबुजून हे वृत्त पसरवून वातावरणनिर्मिती करत आहे, असे राज … Read more

राऊतांमुळे एकच नगरसेवक राहिलाय, त्यालाच आता महापौर करणारl; मनसेने उडवली सेनेची खिल्ली

मुंबई : शिवसेनेचा बालेकिल्ला असणाऱ्या ठाणे महापिलाकेमध्ये मोठं खिंडार पडले आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे अनेक ६७ नगरसेवकांपैकी ६६ नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केला. आता शिवसेनेमध्ये फक्त एक नगरसेवक राहिला आहे. यावरुन मनसेचे नेते गजानन काळे यांनी संजय राऊतांना खोचक टोला लगावला आहे. ‘चमत्कार बाबा’ संजय राऊत यांच्यामुळे ठाण्यात नवाब सेनेत एकच नगरसेवक राहिला. त्याला … Read more