Ration Card : रेशन कार्डमध्ये मुलाचे आणि लग्नानंतर नवीन सदस्याचे नाव कसे नोंदवायचे? फॉलो करा ‘या’ टिप्स

487962-rationcard

Ration Card शिधापत्रिकेवर नाव असणंही महत्त्वाचं आहे, कारण तो महत्त्वाचा दस्तऐवज मानला जातो. यातून मोफत रेशनसह अनेक योजनांचा लाभ गरिबांना मिळतो, आता रेशनकार्ड क्रमांकाशिवाय शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी राबविण्यात येत असलेल्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत (पीएम किसान योजना) नोंदणीही करता येणार नाही. त्यामुळे तुम्ही तुमचे रेशनकार्ड नेहमी अद्ययावत ठेवावे आणि त्यामध्ये घरातील सर्व सदस्यांची नावे नोंदवावीत. … Read more

Ration Card Update : आता रेशनचा काटा मारता येणार नाही ! सरकारने केले आवश्यक नियम, जाणून घ्या…

Ration Card Update : राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत, केंद्र सरकारने लाभार्थ्यांना योग्य प्रमाणात अन्नधान्य उपलब्ध असल्याची खात्री करण्यासाठी रेशन दुकानांवर इलेक्ट्रॉनिक पॉइंट ऑफ सेल (EPOS) उपकरणे इलेक्ट्रॉनिक स्केलशी जोडण्याचे आदेश दिले आहेत. रेशन कार्ड अंतर्गत धान्य घेणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. एकीकडे सरकारने मोफत रेशनची मुदत सप्टेंबरपर्यंत वाढवली आहे. दुसरीकडे, आता रेशन दुकानावरील खर्च कमी … Read more