सोयाबीन, कापूस आणि कांद्यानातर आता हरभऱ्याच्या भावात मोठी घसरण, शेतकऱ्यांना…
देशातील दुसऱ्या क्रमांकाचा हरभरा उत्पादक असलेल्या महाराष्ट्रातील बहुतांश ठिकाणी हरभऱ्याला एमएसपीपेक्षा कमी भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांची निराशा झाली आहे. कुठे हरभऱ्याला 3000 रुपयांपर्यंत तर कुठे 4500 रुपये प्रतिक्विंटलपर्यंत भाव मिळत आहे. तर 2023-24 साठी एमएसपी प्रति क्विंटल 5335 रुपये निश्चित करण्यात आला आहे. प्रमुख कडधान्य पीक हरभऱ्याच्या भावात यंदा मोठी घसरण झाली आहे. हरभरा उत्पादनात … Read more