Good News : कर्मचाऱ्यांच्या पगारात होणार बंपर वाढ ; सरकार डीए वाढीसह देणार ‘ही’ मोठी सुविधा
Good News : आगामी सणासुदीचा हंगाम (festive season) केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी (central employees) बंपर भेट घेऊन येणार आहे. एकीकडे त्यांच्या महागाई भत्त्यात (dearness allowance) वाढ निश्चित असल्याचे मानले जात आहे. या वाढीनंतर केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात चांगली वाढ होणार आहे. दुसरीकडे केंद्रीय कर्मचाऱ्यांना आणखी एक मोठा फायदा होणार आहे. म्हणजेच हा सणासुदीचा काळ आनंदाच्या बातम्यांनी भरलेला असणार … Read more