7th Pay commission: कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर ! सरकार देणार दिवाळीपूर्वी मोठी भेट ; पगारामध्ये होणार ‘इतकी’ वाढ
7th Pay commission: केंद्र सरकारने (central government) दिवाळीपूर्वी (Diwali) आपल्या कर्मचाऱ्यांना आणखी एक मोठी भेट दिली आहे. गेल्या महिन्यात केंद्र सरकारने या अंतर्गत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या डीएमध्ये (DA hike) वाढ करण्याचा निर्णय घेतला होता. आता केंद्रीय कर्मचाऱ्यांना (central employees) सरकारकडून आणखी एक मोठी भेट मिळाली आहे. हे पण वाचा :- Gold Price Today: मार्केटमध्ये सोने … Read more