7th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या खात्यात ‘ह्या’ दिवशी येणार 38692 रुपये !
7th Pay Commission :- केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर आहे, सरकार कर्मचाऱ्यांना मोठी भेट देऊ शकते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, मार्चच्या पगारासह कर्मचाऱ्यांच्या खात्यात अतिरिक्त पगार येऊ शकतो. असे मानले जात आहे कि, मार्च महिन्याच्या पगारासह वाढीव DA (DA hike 2022) आणि मागील 2 महिन्यांच्या थकबाकीचे पैसे सरकार ट्रांसफर करू शकते. सरकारी कर्मचार्यांना सध्या 31 टक्के डीए दिला … Read more