Masked Aadhaar Card : फसवणूक टाळण्यासाठी वापरा मास्क आधार कार्ड, ‘या’ सोप्या पद्धतीने करा डाउनलोड !
Masked Aadhaar Card : आजच्या काळात आधार कार्ड महत्त्वाचा दस्तावेज बनला आहे. बँक खाते उघडण्यापासून ते सर्वच कामासाठी प्रथम आधार कार्ड आवश्यक आहे. आधारचा वापर वाढल्याने त्याच्याशी संबंधित फसवणुकीच्या घटनाही वाढू लागल्या आहेत. या फसवणुकीला आळा घालण्यासाठी युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) ने आता मास्क आधार सुरू केले आहे. यामुळे तुमची माहिती चोरीला जाण्याचा … Read more