Aadhaar Card Alert: तुम्हालाही आहे फेक आधार कार्डची भीती तर ‘या’ सोप्या पद्धतीने काही मिनिटांत जाणून घ्या सत्य
Aadhaar Card Alert: आपल्या देशात आज सर्वात महत्वाचे कागदपत्रांपैकी एक असणाऱ्या आधार कार्डबद्दल सध्या सोशल मीडियावर वेगवेगळ्या मेसेज व्हायरल होत आहे. यामुळे आपल्याला देखील आधार कार्डबाबत सावधान राहणे आवश्यक आहे नाहीतर आपली देखील मोठी फसवणूक होऊ शकते. आम्ही तुम्हाला सांगतो सध्या देशात बहुतांश कामांसाठी आधार कार्ड आवश्यक आहे. आधार कार्डमध्ये कार्डधारकाची बायोमेट्रिक आणि डेमोग्राफिक माहिती … Read more