Aadhaar card Photo Update : मस्तच! आता सहज बदलता येणार आधारकार्डवरील फोटो, जाणून घ्या सोपी पद्धत
Aadhaar card Photo Update : देशातील प्रत्येक नागरिकांसाठी केंद्र सरकारकडून आधार कार्ड अनिवार्य करण्यात आले आहे. तसेच आधार कार्ड हे महत्वाच्या कागदपत्रांपैकी एक अतिशय महत्वाचे कागदपत्र बनले आहे. आधार कार्ड बाबत UIDAI अनेक नियम बदलले जात आहेत. आधार कार्डमध्ये व्यक्तीचा लोकसंख्याशास्त्रीय आणि बायोमेट्रिक डेटा असतो. हा डेटा UIDAI ने आधारकार्डवर जारी केलेल्या 12-अंकी ओळख क्रमांकाशी … Read more