Aadhaar Card : जर बदलायचा असेल आधारमधील फोटो तर करा ‘या’ सोप्या स्टेप्स फॉलो, मोजावे लागतील इतके पैसे

Aadhaar Card : जर भारतातील तुमची ओळख सांगायची असेल तर तुमच्याकडे आधार कार्ड असावे लागते हे तुम्हाला माहीतच असेल. कोणतेही सरकारी किंवा तुमचे खाजगी काम असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला आधार कार्ड लागते. इतकेच नाही तुम्हाला आधार कार्डचा वापर करून सरकारी लाभ घेता येतो. जर तुमच्याकडे आधार नसेल तर तुमची अनेक कामे रखडली जातात. परंतु … Read more

Aadhaar Card : तुम्हीही करू शकता ‘या’ तारखेपर्यंत मोफत आधार अपडेट, जाणून घ्या नवीन नियम

Aadhaar Card : आधार कार्ड आता प्रत्येक कामासाठी महत्त्वाचे आहे. जर तुमच्याकडे आधार कार्ड नसेल तर तुम्हाला खूप अडचणी येऊ शकतात. तुमचे एकही आर्थिक तसेच इतर काम पूर्ण होऊ शकत नाही. आधार कार्डच्या तपशीलांमध्ये नाव, पत्ता, जन्मतारीख आणि नंबर यांचा समावेश असतो. अनेकजण सतत या तपशीलांमध्ये बदल करत असतात. जर तुम्हालाही या तपशीलांमध्ये बदल करायचा … Read more

Aadhaar card : आधार कार्ड हरवले आहे? काळजी करू नका, या सोप्या पद्धतीने करा डाउनलोड

Aadhaar card : भारत सरकारकडून देशातील सर्व नागरिकांसाठी आधार कार्ड अनिवार्य केले आहे. त्यामुळे लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांकडे आधार कार्ड असणे अनिवार्य आहे. कोणत्याही ठिकाणी कागदपत्रे द्यायची असतील तर सर्वात प्रथम आधारकार्ड मागितले जाते. आधार कार्डबाबत केंद्र सरकारकडून दिवसेंदिवस नवीन नियमावली जाहीर केली जात आहे. तसेच देशातील सर्व पॅनकार्डधारकांना आणि रेशन कार्डधारकांना आधार लिंकिंग … Read more

Aadhaar Update : भारीच की! आता पत्त्याच्या पुराव्याशिवाय होईल आधार अपडेट, परंतु…

Aadhaar Update : अनेकांना सतत कोणत्या न कोणत्या कारणामुळे घर बदलावे लागते. साहजिकच त्यांना आधार कार्डचा पत्ता देखील बदलावा लागतो. परंतु, अनेकदा नवीन पत्त्याचा पुरावा नसल्यामुळे आधार कार्डमधील पत्ता बदलणे अवघड होते . या समस्येला समोरं जाण्यासाठी UIDAI ने एक खास सुविधा सुरु केली आहे. त्यामुळे आता युजर्सना पत्त्याच्या पुराव्याशिवाय आधार अपडेट करता येणार आहे. … Read more

Aadhaar update : तुमचेही आधार कार्ड 10 वर्ष जुने आहे का? असेल तर मग आता करावे लागेल अपडेट, जाणून घ्या नवीन नियम…

Aadhaar update : आजच्या तारखेत आधार हा आपल्या ओळखीचा सर्वात महत्त्वाचा दस्तऐवज आहे. याशिवाय सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी बँकांमध्ये खाती उघडण्यात अडचणी येऊ शकतात. देशातील कोणत्याही नागरिकाला त्याच्या संपूर्ण आयुष्यात एकदाच आधार क्रमांक जारी केला जातो. हे भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण द्वारे जारी केले जाते. केंद्र सरकारने आधारच्या नियमांमध्ये बदल केले आहेत. नवीन नियमानुसार, कोणत्याही … Read more

Aadhaar Update: मोठी बातमी ! सरकारने आधारच्या नियमांमध्ये केले बदल ; आता करावे लागणार ‘हे’ काम

Aadhaar Update: केंद्र सरकारने मोठा निर्णय घेत आधार कार्डच्या नियमांमध्येबदल करणायचा आदेश जारी केला आहे. आधार कार्ड हा देशातील सर्वात महत्वाचे कागदपत्रे पैकी एक आहे.नवीन नियमांनुसार आता आधार कार्ड मिळाल्यापासून 10 वर्षे पूर्ण झाल्यानंतर किमान एकदा ते अपडेट करणे आवश्यक असेल. याबाबत माहिती देताना इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्रालयाने म्हटले आहे की आधार अपडेट केल्याने केंद्रीय … Read more

ॲड्रेस प्रूफशिवाय ‘या’ लोकांना मिळणार आधार कार्ड, जाणून घ्या UIDAI ने कोणासाठी केला नियममध्ये बदल……

Aadhaar update :- आजच्या काळात प्रत्येक भारतीयासाठी आधार कार्ड हा एक अत्यंत महत्त्वाचे डॉक्युमेंट बनले आहे. त्याशिवाय सरकारी योजनांपासून शाळेत प्रवेश घेणे खूप कठीण झाले आहे. दरम्यान युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) ने सांगितले की, आता घराचा पूर्ण पत्ता नसला तरी आधार कार्ड जारी केले जाईल. हा बदल वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांसाठी (सेक्स वर्कर) … Read more

Aadhaar Update: मोठी बातमी! आता बाळाचा जन्म होताच आधार कार्ड मिळेल..

अहमदनगर Live24 टीम,  08 फेब्रुवारी 2022 :- आधार कार्डसंदर्भात एक महत्त्वाची बातमी आहे. आता UIDAI आपल्या वापरकर्त्यांसाठी नवीन सुविधा देण्याची तयारी करत आहे. यूआयडीएआयचे सीईओ सौरभ गर्ग म्हणाले की, यूआयडीएआय अशी योजना बनवत आहे, ज्यामुळे त्या मुलाचा जन्म होताच त्याचे आधार कार्ड बनवले जाईल. म्हणजेच आता मुलाच्या पालकांना आधार कार्ड बनवण्याची चिंता करावी लागणार नाही.(Aadhaar … Read more