Aadhar Card: आता बायोमेट्रिक्सशिवाय बनेल आधार कार्ड! कसा कराल यासाठी अर्ज? वाचा महत्वाची माहिती
Aadhar Card:- आधार कार्ड सगळ्यात महत्त्वाच्या कागदपत्रांपैकी एक कागदपत्र असून कुठल्याही शासकीय किंवा अशासकीय कामांकरिता तुम्हाला आधार कार्ड लागते. ओळखीचा पुरावा व इतर महत्त्वाच्या गोष्टीसाठी आधार कार्ड बंधनकारक म्हणजेच अत्यावश्यक करण्यात आलेले आहे. आपल्याला माहित आहे की आधार कार्ड जारी करताना हाताच्या बोटांची ठसे म्हणजेच फिंगरप्रिंट आणि डोळ्यांचे स्कॅनिंग म्हणजेच आयरिश स्कॅन करणे गरजेचे असते. … Read more