मविआमध्ये नगर शहर विधानसभा मतदारसंघासाठी संदीप कोतकर यांचे नाव चर्चेतच नाही ; शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष कळमकर यांचे विधान चर्चेत
Ahmednagar Politics News : आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सध्या अहमदनगर जिल्ह्याचे राजकीय वातावरण पूर्णपणे तापलेले आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीच्या नेत्यांच्या माध्यमातून आगामी निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी सुरू करण्यात आली आहे. इच्छुक उमेदवारांनी आगामी निवडणुकीसाठी आत्तापासूनच दंड थोपटायला सुरुवात केली आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये अजून जागावाटप ठरलेले नाही. पण, तत्पूर्वी इच्छुकांनी रंगीत तालीम सुरू केली आहे. … Read more