Chanakya Niti : आचार्य चाणक्यांच्या नेहमी लक्षात ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी, तुम्हाला कोणीच हरवू शकणार नाही
Chanakya Niti : आचार्य चाणक्य यांच्यामध्ये एक विलक्षण प्रतिभा होती. ते एक कुशल अर्थशास्त्रज्ञ, मुत्सद्दी, राजकारणी याशिवाय ते एक योग्य गुरु होते. तसेच त्यांना सर्व विषयांचे सखोल ज्ञानही होते. ते त्यांच्या जीवनातील प्रत्येक परिस्थितीचा बारकाईने अभ्यास करत होते. त्यांनी आपले ज्ञान आणि अनुभवांना त्यांच्या रचनांमध्ये संग्रहित केले आहे. जर तुम्ही आचार्य चाणक्यांच्या महत्त्वाच्या गोष्टी लक्षात … Read more