कौतुकास्पद सरकार! ‘या’ शेतकऱ्यांना मिळणार शेती अवजारे खरेदी करण्यासाठी 50% अनुदान, वाचा सविस्तर
Farmer Scheme : भारतीय शेतीत (Farming) काळाच्या ओघात मोठा बदल झाला आहे. बदलत्या काळानुसार शेतीमध्ये (Agriculture) आता आधुनिक यंत्रांचा वापर वाढला आहे. विशेष म्हणजे जाणकार लोक देखील आधुनिक पद्धतीने शेती करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करीत आहेत. माय-बाप शासन (Government) देखील आपल्या स्तरावर शेतकरी बांधवांना आधुनिक पद्धतीने शेती करता यावी यासाठी प्रयत्न करत असल्याचे चित्र आहे. आधुनिकतेच्या … Read more