शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! सोयाबीनने गाठला सात हजाराचा टप्पा ; अजून वाढणार भाव?
Agriculture Market : गेल्या वर्षी सोयाबीनला चांगला उच्चांकी दर मिळाला होता. साहजिकच यामुळे सोयाबीन लागवडीत आलेला क्षेत्रात वाढ होणार होती अन झालं देखील तसंच सोयाबीनच्या क्षेत्रात वाढ झाली. यंदा देखील चांगला दर मिळेल अशी आशा शेतकऱ्यांना होती. परंतु या हंगामात तस काही झालं नाही. याउलट चालू महिन्यात सोयाबीन दरात कमालीची चढ-उतार पाहायला मिळत आहे. अशातच … Read more