अहिल्यानगर महापालिका पदभरती : 1200 रिक्त पदे असताना फक्त 45 पदे भरली जाणार ! 134 पदांच्या भरतीलाही बसली कात्री
Ahilyanagar News : अहिल्यानगर महापालिकेत गेल्या 18 वर्षांपासून पदभरती झालेली नाही. पण नुकत्याच काही महिन्यांपूर्वी अहिल्यानगर महापालिकेत एक पदभरती जाहीर करण्यात आली. या अंतर्गत 134 रिक्त पदांच्या जागा भरण्याचा निर्णय झाला. मात्र आता या पदभरतीला कात्री बसली आहे. अहिल्यानगर महापालिकेतील पदभरती अंतर्गत आता केवळ 45 महत्त्वाची पदे भरली जाणार आहेत. खरंतर अहिल्यानगर महापालिकेत विविध पदे … Read more