अहमदनगर ब्रेकिंग : मराठा आरक्षण समर्थनार्थ महिला सरपंचाचा राजीनामा
Ahmadnagar breaking : मराठा आरक्षण समर्थनार्थ जामखेड तालुक्यातील सोनेगावच्या सरपंच सौ. रुपाली पद्माकर बिरंगळ यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्यात अपयशी ठरलेल्या सरकारचा आणि सर्वच राजकीय पक्षांचा जाहीर निषेध करत संघर्षयोध्दा मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनासाठी सरपंच सौ. रुपाली बिरंगळ यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. मराठा समाजातील युवकांची पात्रता असतानाही … Read more