जरांगे पाटलांच्या स्वागताची अहमदनगर जिल्ह्यात तयारी ! १०० ट्रॅक्टरमधून येणार भाकरी, वीस क्विंटलचे पिठले, लाखो लीटर आमटी
Ahmednagar News : बीडच्या मादळमोहीपासून ते पाथर्डी- तिसगाव, करंजीपर्यंतचा राष्ट्रीय महामार्गावरील सुमारे १०० किलोमीटरचा रस्ता अनेक गावांत रांगोळी, भगवे ध्वज, मराठायोद्धा मनोज जरांगे पाटलांचे बॅनर, यांनी सजला आहे. मिडसांगवी, खरवंडी परिसरात एक ते दीड टन पोहे नाष्ट्यासाठी तयार करण्यात येणार आहेत. फुंदेटाकळी फाटा ते आगसखांड फाटा परिसरात १०० ट्रॅक्टरमधून येणार भाकरी, वीस क्विंटलचे पिठले, लाखो … Read more