शॉटसर्किट मुळे लागलेल्या आगीत 30 एकर ऊस जळून खाक

अहमदनगर Live24 टीम,  11 फेब्रुवारी 2022 :- जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात एक धाकददायक घटना घडली आहे. पाथर्डी जवळ असलेल्या शेतकऱ्यांच्या ऊसाला आग लागून सुमारे 30 एकर ऊस जळून नुकसान झाल्याची घटना घडली आहे. याबाबत अधिक माहिती अशी, तालुक्क्यातील तनपुरेवाडी येथील ऊसाच्या शेतातील ऊसतोडणी सुरू असताना शॉटसर्किटमुळे अचानक आग लागली. मजुरांनी आग विजवण्याचा प्रयत्न केला, मात्र आग … Read more

नगर झेडपीचा प्रारुप आराखडा लवकरच जाहीर

अहमदनगर Live24 टीम,  11 फेब्रुवारी 2022 :- नगर जिल्ह्यातल्या ग्रामीण भागाची लोकसंख्या ३६ लाख ४ हजार ६६८ आहे. सरासरी ४२ हजार लोकसंख्येला एक जिल्हा परिषद गट व २१ हजार लोकसंख्येसाठी एक पंचायत समिती गण निश्‍चित करण्याचा धोरणात्मक निर्णय घेण्यात आला आहे. आता १२ गट आणि २४ गणांची नव्याने भर पडली आहे. जिल्हा प्रशासनाने सादर केलेल्या … Read more

भारतीय संघाचा वेस्ट इंडीजवर दणदणीत विजय

अहमदनगर Live24 टीम, , 07 फेब्रुवारी 2022 :-   अहमदाबाद येथ झालेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताने वेस्ट इंडीजला ६ गड्यांनी सहज मात दिली आहे. टीम इंडियाचा हा १०००वा वनडे सामना होता, शिवाय पूर्णवेळ कप्तान म्हणून रोहित शर्माची ही पहिलीच परीक्षा होती. दरम्यान सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यजुर्वेंद्र चहल आणि वॉशिंग्टन … Read more