अहमदनगर ब्रेकींग: तरूणीवर अत्याचार, मोबाईलमध्ये चित्रीकरण करून सोशल मीडियावर…

Ahmednagar Breaking

अहमदनगर Live24 टीम, 22 मार्च 2022 Ahmednagarlive24 :- तरूणाने तरूणीला लग्नाचे आमिष दाखवुन तिच्यावर अत्याचार केला व त्याचे मोबाईलमध्ये चित्रिकरण केले. चित्रीकरण सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत वेळोवेळी पैशाची मागणी केली. या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात अत्याचार करणारा तरूण गणेश शिंदे (रा. शिंदे मळा, बालिकाश्रमरोड, अहमदनगर) विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पीडित तरूणीने फिर्याद … Read more

राष्ट्रवादी आ. संग्राम जगतापांवर गुन्हा दाखल करण्यासाठी काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळेंची कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये तक्रार

अहमदनगर Live24 टीम,  09 फेब्रुवारी 2022 :- वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या राष्ट्रवादीचे आ. संग्राम जगताप यांनी शिवप्रेमींची पुतळा अनावरणाची खोटी आवई उठवत फसवणूक केल्याबद्दल, चुम्मा चुम्मा दे दे सारख्या अश्लिल गाण्यावर नाच करून शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या बद्दल आक्रमक भूमिका घेणाऱ्या शहर काँग्रेसने कोतवाली पोलिस स्टेशन गाठले. शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी यावेळी उपस्थित … Read more