Ahmednagar Bajarbhav : शेवगा १० हजार ५०० तर गवार ९ हजार प्रतिक्विंटल !
Ahmednagar Bajarbhav : राहाता येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत शनिवारी भाजीपाल्याची चांगली आवक झाली. शेवगा सरासरी १० हजार ५०० रुपये, गवार ९ हजार रुपये प्रतिक्विंटलला भाव मिळाला. यावेळी लिंबू ३ हजार ते ४ हजार रुपये, सरासरी ३ हजार ५०० रुपये, आद्रक ३ हजार ५०० ते १० हजार रुपये तर सरासरी ६ हजार ७०० रुपये, बटाटा … Read more

