Ahmednagar : ग्रीनफिल्ड एक्सप्रेस वे झाला आता अहमदनगर जिल्ह्यात ग्रीनफिल्ड विमानतळ होणार ; केंद्रीय मंत्र्याचीं माहिती

ahmednagar news

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यासाठी एक महत्त्वाची आणि कामाची बातमी समोर येत आहे. खरं पाहता महाराष्ट्रातील बहुचर्चित समृद्धी महामार्ग अहमदनगर जिल्ह्यातून जातो. नुकतेच या महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे अर्थातच नागपूर ते शिर्डी अनावरण झाले असून सर्वसामान्यांसाठी खुला झाला आहे. या महामार्गाचे लोकार्पण खुद्द प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केल आहे. दरम्यान आता अहमदनगर जिल्ह्यात लवकरच ग्रीनफिल्ड विमानतळ … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : नगरकरांनो इकडे लक्ष द्या ! जिल्ह्यात 9 ऑगस्टपर्यंत..

ahmednagar-breaking-citizens-pay-attention-here-in-the-district

Ahmednagar – ‘मोहरम’ (Muharram) या सणानिमित्त अहमदनगर जिल्हा पोलिसांनी मोठा निर्णय घेतला आहे.  या सणानिमित्त शहरातून ८ व ९ ऑगस्ट रोजी मिरवणूक काढण्यात येणार आहेत. या मिरवणुकीत अहमदनगर शहरात सार्वजनिक शांतता अबाधीत राखणे व गंभीर स्वरुपाची अशांतता निर्माण होऊ नये म्हणून प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहेत. मुंबई पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३९ नूसार … Read more

अहमदनगर जिल्हाधिकारी नवीन कार्यालयाच्या उद्घाटन कार्यक्रमास राष्ट्रवादीच्या या प्रमुख नेत्यांनी मारली दांडी.

अहमदनगर Live24 टीम, 29 डिसेंबर 2021 :-  अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नूतन इमारतीचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते उदघाटन झाले. नवीन जिल्ह्याधिकारी कार्यालय नगर औरंगाबाद रोड, शासकीय विश्रामगृहाच्या पाठीमागील बाजूस आहे.(Ahmednagar New Collecter Office) अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नवीन इमारतीच्या उद्घाटन कार्यक्रमात आज वेगळेच चित्र पाहायला मिळाले. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या पुढाकारातून आयोजित जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नवीन इमारतीच्या … Read more