मोहरम निमित्त बारा इमाम कोटलाला काँग्रेसच्या वतीने चादर अर्पण
अहमदनगर Live24 टीम, 20 ऑगस्ट 2021 :- मोहरम निमित्त बारा इमाम कोटला या ठिकाणी अहमदनगर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या हस्ते चादर चढवत अभिवादन करण्यात आले. यावेळी शहर काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष खलीलभाई सय्यद उपस्थित होते. कोरोनामुळे शासकीय नियमांचे पालन करीत यावेळी काँग्रेसच्या वतीने चादर चढविण्यात आली. यावेळी ब्लॉक काँग्रेस … Read more