टीम टॉपर्स व वाकळे पाटील स्पोर्ट्स क्लब च्या खेळाडूंची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड.

अहमदनगर Live24 टीम, 16 फेब्रुवारी 2021:- भिंगार येथील प्रियदर्शनी स्कूल येथे अहमदनगर जिल्हा संघटना आयोजित अहमदनगर जिल्हा रोलर स्केटिंग स्पर्धा 2021 व राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड चाचणी आयोजित करण्यात आली होती या स्पर्धेमध्ये नगर जिल्ह्यातील अनेक खेळाडूंनी सहभाग नोंदविला होता. त्याचप्रमाणे या स्पर्धेमध्ये नामांकित टिम टॉपर्स स्केटिंग अकॅडमी व वाकळे पाटील स्पोर्ट्स क्लबच्या स्केटिंग खेळाडूंनी सहभाग … Read more

नगर शहरातील उड्डाणपुलाला डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव द्यावे

अहमदनगर Live24 टीम, 16 फेब्रुवारी 2021:- नगर शहरामध्ये सध्या उड्डाणपुलाचे काम सुरू आहे या उड्डाणपुलाला डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव द्यावे अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियान यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे. यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) चे उत्तर जिल्हा अध्यक्ष सुरेंद्र थोरात, शहर जिल्हाध्यक्ष किरण दाभाडे, नगरसेवक राहुल कांबळे, युवक … Read more

अहमदनगर शहरात ‘व्हॅलेंटाइन डे’निमित्त दिला जातीयवाद नष्ट करण्याचा संदेश !

अहमदनगर Live24 टीम, 15 फेब्रुवारी 2021:- जागरूक नागरिक मंचातर्फे पत्रकार चौकातील शहीद भगतसिंग उद्यानात व्हॅलेंटाइन डे निमित्त सर्वांनी देशावर प्रेम व्यक्त करत जातीयवाद नष्ट करू हा संदेश देण्यासाठी आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे आयोजन सुहास मुळे यांच्या संकल्पनेतून राबवण्यात आला. यावेळी शहीद भगतसिंग यांच्या पुतळ्याची स्वच्छता करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी हिंदू, मुस्लिम, शीख, इसाई धर्माचे प्रतिनिधित्व … Read more

केडगावमध्ये काँग्रेसची संघटनात्मक पुनर्बांधणी करणार – किरण काळे

अहमदनगर Live24 टीम, 12 फेब्रुवारी 2021:-  केडगाव मध्ये काँग्रेसला मानणारा मोठा वर्ग आहे. अनेक कार्यकर्ते केडगाव मध्ये काँग्रेस पक्षवाढीसाठी सक्रियपणे काम करण्यास तयार आहेत. आगामी काळात केडगावमध्ये काँग्रेसची संघटनात्मक पुनर्बांधणी पक्ष करेल, असे प्रतिपादन शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी केले आहे. महसूल मंत्री ना.बाळासाहेब थोरात साहेब यांचा नुकताच वाढदिवस संपन्न झाला. त्यानिमित्त केडगाव मधील … Read more

अहमदनगर शहरात अपघातात महिला ठार

अहमदनगर Live24 टीम, 11 फेब्रुवारी 2021:-  अहमदनगर शहरातील तारकपूर बसस्टॅंडनजिक भरधाव वेगातील वाहनाने जोराची धडक दिल्याने महिला ठार झाली आहे. जोहुर पिरमोहंमद शेख असे अपघातात ठार झालेल्या महिलेचे नाव आहे. अशपाक पिरमहंमद शेख यांनी तोफखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. फिर्यादीनुसार श्रेयश सुनिल इवळे (रा. भिंगार) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना २८ जानेवारी … Read more

अहमदनगर जिल्हा बँक निवडणूक : राहुल जगताप बिनविरोध !

अहमदनगर Live24 टीम, 11 फेब्रुवारी 2021:- उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी अहमदनगर जिल्हा बँकेच्या विकास सेवा सहकारी संस्था मतदारसंघातून भाजप चे वैभव पांडुरंग पाचपुते व प्रवीण कुरुमकर यांनी माघार घेतल्याने माजी आमदार राहुल जगताप बिनविरोध संचालक झाले आहेत. आमदार राहुल जगताप यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार बाजार समितीचे संचालक वैभव पाचपुते आणि प्रवीण कुरुमकर यांनी उमेदवारी … Read more

राष्ट्रवादी पक्षात युवकांना सन्मानासह काम करण्याची संधी -आ. संग्राम जगताप

अहमदनगर Live24 टीम, 08 फेब्रुवारी 2021:- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जाहीर प्रवेश केला. राष्ट्रवादी भवन येथे झालेल्या पक्ष प्रवेश कार्यक्रमात आमदार संग्राम जगताप यांनी या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे स्वागत करुन त्यांचा सत्कार केला. यावेळी राष्ट्रवादी युवकचे जिल्हा उध्यक्ष प्रविण शेलार, युवकचे श्रीगोंदा तालुकाध्यक्ष ऋषीकेश गायकवाड, ज्येष्ठ नेते संजय इंगळे, उध्दव इंगळे, … Read more

कॅन्टोमेंट बोर्ड बरखास्त करून भिंगारला नगरपालिका स्थापन करा 

अहमदनगर Live24 टीम, 08 फेब्रुवारी 2021:-  अहमदनगर कॅन्टोमेंट बोर्ड बरखास्त करुन भिंगारला नगरपालिका स्थापन करावी. अशी मागणी अ.नगर कॅन्टोमेंट बोर्डचे माजी व्हाईस प्रिसिडेंट ॲड.आर.आर.पिल्ले यांनी केली आहे. नगर कॅन्टोमेंट बोर्डच्या विद्यमान सदस्याचे अधिकार संपुष्टात येऊन बोर्डची सार्वत्रिक निवडणूक होईपर्यंत बोर्ड अध्यक्ष आणि प्रशासन बोर्डचा कारभार पाहावा, असा केंद्र सरकारचा निर्णय म्हणजे बोर्ड पूर्ण बरखास्त झाले … Read more

तपोवन रोड येथील संचारनगर येथे निःशुल्क प्राणायाम वर्गाचे उद्घाटन

अहमदनगर Live24 टीम, 08 फेब्रुवारी 2021:-  कोरोनाच्या संकटकाळात नागरिक आरोग्याप्रती जागृक झाले. तर आरोग्यासाठी उपयुक्त असलेले योग, प्राणायामाचे महत्त्व सर्वसामान्यांना कळले. प्रदुषणमय वातावरणात श्‍वसनाचे अनेक आजार नागरिकांना जडत असून, श्‍वसन तंत्र बलवान बनविण्यासाठी भश्रीका प्राणायाम अत्यंत प्रभावी असल्याचे प्रतिपादन प्रा. बाळासाहेब निमसे यांनी केले. अहमदनगर जिल्हा पतंजली योग समितीच्या वतीने तपोवन रोड येथील संचारनगर माऊली … Read more

खड्डेमय शहराची प्रतिमा बदलण्यासाठी रस्त्यांचे काम सुरु -आमदार संग्राम जगताप

अहमदनगर Live24 टीम, 06 फेब्रुवारी 2021:-  अल्पसंख्यांक समाजाला प्रवाहात आनण्याचे काम राष्ट्रवादीच्या माध्यमातून सुरु आहे. सर्व समाजाला बरोबर घेऊन, युवकांना दिशा देण्याबरोबर शहराच्या विकासात्मक दृष्टीकोनाने कार्य सुरु आहे. खड्डेमय शहराची प्रतिमा बदलण्यासाठी विकास आराखड्यातील सर्व रस्त्यांचे काम हाती घेण्यात आले असून, नागरिकांना चांगल्या दर्जाचे रस्ते उपलब्ध होणार आहे. राष्ट्रवादीत युवकांची शक्ती एकवटली असून, शहराचा विकासात्मक … Read more

भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूलच्या खेळाडूची राष्ट्रीय सायकलिंग स्पर्धेसाठी निवड

अहमदनगर Live24 टीम, 06 फेब्रुवारी 2021:- येथील अ.ए.सो. च्या भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूलचा खेळाडू ओम बाबासाहेब करांडे याची राष्ट्रीय सायकलिंग स्पर्धेसाठी निवड झाली आहे. नुकतीच वेरुळ (जि. औरंगाबाद) येथे महाराष्ट्र राज्य सायकलिंग फेडरेशनच्या वतीने झालेल्या राज्यस्तरीय सायकलिंग स्पर्धेत करांडे याने 16 वर्षाखालील गटात रौप्य पदक पटकाविल्याबद्दल त्याची दि.5 ते 8 मार्च दरम्यान पनवेल (मुंबई) येथे होणार्‍या … Read more

आरपीआयचे राष्ट्रीय नेते राजेंद्र गवई यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमाने साजरा

अहमदनगर Live24 टीम, 06 फेब्रुवारी 2021:- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई गट) चे राष्ट्रीय नेते राजेंद्र गवई यांचा वाढदिवस शहरात सामाजिक उपक्रमाने साजरा करण्यात आला. आरपीआयच्या वतीने स्नेहालय संचलित लालटाकी येथील बालभवन मधील विद्यार्थ्यांना मिष्टान्न भोजनाचे वाटप करण्यात आले. यावेळी आरपीआयचे शहराध्यक्ष सुशांत म्हस्के, युवक जिल्हाध्यक्ष पवन भिंगारदिवे, अल्पसंख्यांक शहराध्यक्ष नईम शेख, टायगर ग्रुपचे जिल्हाध्यक्ष … Read more

तपोवन रोडच्या निकृष्ट कामाच्या चौकशीसाठी राज्यमंत्री बच्चू कडू यांना निवेदन

अहमदनगर Live24 टीम, 06 फेब्रुवारी 2021:- शहरात मुख्यमंत्री सडक योजने अंतर्गत तपोवन रोडचे काम निकृष्ट दर्जाचे झाले असून, या निकृष्ट कामाच्या भ्रष्टाचाराची चौकशी करुन सदर रस्त्याचे काम पुन्हा चांगल्या पध्दतीने करण्याच्या मागणीचे निवेदन प्रहार संघटनेच्या वतीने राज्यमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांना देण्यात आले. यावेळी इंजि. भाग्येश शिंदे, संतोष पवार, विनोदसिंग परदेशी, अजित धस, प्रकाश … Read more

वाकळे पाटील स्पोर्ट्स क्लब मध्ये स्केटिंगच्या सरावासाठी मैदान उपलब्ध

अहमदनगर Live24 टीम, 05 फेब्रुवारी 2021:-सावेडी येथील वाकळे पाटील स्पोर्ट्स क्लब येथे विद्यार्थ्यांसाठी स्केटिंग प्रशिक्षणाचे शुभारंभ विजूभाऊ परदेशी यांच्या हस्ते झाले. यावेळी राजीव गुप्ता, भाऊसाहेब निमसे, गौरव डहाळे, कृष्णा अल्हाट, श्रीकांत कसाब, क्रीडाशिक्षक साईनाथ कोल्हे, महेश बांगल, चंद्रकांत निकम, विक्रांत नवले आदी उपस्थित होते. कोरोनाच्या संकटकाळात क्रीडा मैदाने व विविध खेळाचे प्रशिक्षण बंद होते. सध्या … Read more

गेल्या 6 महिन्यापासून बंद असलेले सीसीटीव्ही कॅमेरे सुरू करा

अहमदनगर Live24 टीम, 04 फेब्रुवारी 2021:- पाथर्डी शहरातील पालिकेने नाविन्यपूर्ण योजनेतून बसविलेले सीसीटीव्ही कॅमेरे सहा महिन्यांपासून बंद आहेत. कॅमेरे व शहरातील बंद पडलेले रस्त्यावरील पथदिवे सुरू करावेत, यासाठी मनसेच्या वतीने नगरपरिषदेमध्ये मुख्याधिकारी धनंजय कोळेकर यांना मंगळवारी घेराव घालत आंदोलन करण्यात आले. दोन दिवसांत कॅमेरे सुरू करून पथदिवे सुरू करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले. … Read more

रुग्णवाहिकेच्या धडकेत दोघे जखमी

अहमदनगर Live24 टीम, 04 फेब्रुवारी 2021:- रुग्णवाहिकेच्या धडकेत दोघे जण जखमी झाले आहेत. ही घटना एमआयडीसीतील स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या शाखेजवळ घडली. स्वप्निल राजेंद्र झगडे यांनी फिर्याद दाखल केली. त्यानुसार १ फेब्रुवारी रोजी एमआयडीसी पोलिस ठाण्यात ॲम्ब्युलन्स (क्र.एमएच ०४, एच ८६४) चालकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, फिर्यादी झगडे व त्यांचे … Read more

लक्ष द्या ! शहरातील पाणीपुरवठ्यात बदल

अहमदनगर Live24 टीम, 04 फेब्रुवारी 2021:-महावितरण कंपनी दुरुस्तीसाठी शनिवारी (ता. 6) दुपारी बारा ते सायंकाळी सहा वाजेतपर्यंत शटडाऊन घेणार आहे. त्यामुळे महापालिकेचा मुळा पंपिंग स्टेशन येथून पाणी उपसा बंद राहणार आहे. या दरम्यान पाणीपुरवठा पाईपलाईनवर दुरुस्ती करण्यात येईल. त्यामुळे नियोजित वेळेनुसार शहराला पाणीपुरवठा होणार नाही. शहराच्या मध्यवर्ती भागातील सर्जेपुरा, तोफखाना, सिद्धार्थनगर, लालटाकी, दिल्ली दरवाजा, नालेगाव, … Read more

अहमदनगरच्या बहुचर्चित उड्डाणपुलाचे पुन्हा होणार भूमिपूजन,भाजपचे हे मोठे मंत्री येणार !

pune news

अहमदनगर Live24 टीम, 27 जानेवारी 2021 :- अहमदनगर शहरातील उड्डाणपुलाचे काम सुरू झाल्याने हा पुल आता होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे येत्या १५ ते ३० फेब्रुवारी दरम्यान संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांना नगरला आणून त्यांच्या हस्ते उड्डाणपुलाचे भूमिपूजन करणार असल्याचे खासदार सुजय विखे यांनी सांगितले. यावेळी त्यांची व्हीआरडीई संस्थेला भेट तसेच केके रेंज बाधित … Read more