अहमदनगर ब्रेकिंग : अहमदनगर शहरात आणखी २ कंन्टेन्मेंट झोन वाढले !
अहमदनगर Live24 टीम ,11 जुलै 2020 : अहमदनगर शहरातआणखी २ कंन्टेन्मेंट झोन वाढले असून बागरोजा हडको व बुरूडगावरोड वरील चाणक्य चौकाजवळील नंदनवन कॉलनी भागात कोरोनाचा संसर्ग होवून कोरोना बाधित रुग्ण आढळून आल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. महापालिका आयुक्त श्रीकांत मायकलवार यांनी हे दोन्ही परिसर २४ जुलै पर्यंत कंन्टेन्मेंट झोन तर त्या भोवतालचे परिसर बफर … Read more