या कारणामुळे झाला शिर्डीतील त्या तरुणाचा खून, कारण वाचून तुम्हालाही बसेल धक्का !
शिर्डी : गाडी ओव्हरटेक करण्याच्या कारणातून शिर्डीत गुरुवारी (दि. १३) मध्यरात्री सव्वाबारा वाजेच्या सुमारास तरुणाची हत्या करण्यात आली. विठ्ठल साहेबराव मोरे (वय ३५, रा. भीमनगर, शिर्डी) असे मयत तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी शिर्डी पोलिसांत खून व ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी श्रीकांत राजू शिंदे (वय ३०, रा. कालिकानगर, शिर्डी) या तरुणास अटक … Read more