अहमदनगर ब्रेकिंग :- चाकूने भोसकून तरुणाचा खून
अहमदनगर लाईव्ह 24 टीम ;- एका तरुणाच्या पोटात चाकू भोसकून खून केल्याची घटना घडली आहे. नगर तालुक्यातील निंबळक बायपास येथे चाकूने भोसकून तरुणाचा खून करण्यात आला आहे. नवनाथ गोरख वलवे राहणार सारोळा कासार असे मयतचे नाव आहे. घटनेची माहिती समजताच एमआयडीसी पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक मोहन बोरसे व पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. (बातमी अपडेट … Read more