ब्रेकिंग : भाऊबंदकीच्या वादातून घर पेटवले
अहमदनगर लाईव्ह 24 टीम / श्रीगोंदे : मांडवगण येथील बशीर रेहमान काझी यांचे छपराचे घर शेतीच्या वादातून १७ ला रात्री त्यांच्या नातेवाईकांनी पेटवले. सुदैवाने काझी व त्यांचे कुटुंबीय घरी नसल्याने मोठी हानी टळली. बशीर रेहमान काझी यांचा त्यांचे नातेवाईक बादशू इसमाईल शेख, मुश्ताक इनामदार यांच्याशी शेतीबाबत वाद आहे. या वादातून १६ डिसेंबरला हमीद शेख व … Read more