Ahmednagar News : तीन जिल्ह्यांतून फरार आरोपींना अटक !

अहमदनगर Live24 टीम, 24 सप्टेंबर 2021 :- तीन जिल्ह्यात घरफोड्या, गंभीर दरोड्याचे गुन्हे नावावर असलेले आरोपी अक्षय नवनाथ पवार व संतूर नवनाथ पवार (दोघे रा. भगतवाडी, ता. करमाळा, जि. सोलापूर), तिसरा आरोपी (रा. काष्टी) या तिघांच्या खडकी (ता. दौंड) येथे जाऊन श्रीगोंदे पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. (Ahmednagar News) हे आरोपी गेल्या तीन वर्षांपासून पोलिसांना हुलकावणी … Read more

मोक्काच्या गुन्ह्यातील आरोपी तांदळे टोळीने केले पोलिसांचे बनावट ओळखपत्र

अहमदनगर Live24 टीम, 30 मे 2021 :- सावेडी उपनगर भागात भिस्तबाग परिसरातील नयन राजेंद्र तांदळे याच्यासह त्याच्या टोळीवर पोलिसांनी मोक्का अंतर्गत कारवाई केली आहे. दरम्यान पारनेर तालुक्यातील सुपा पोलीस ठाण्यात त्यांच्यावर गुन्हा दाखल आहे. आरोपी नयन तांदळेसह त्याच्या साथीदारांनी आणखी गुन्हे केल्याचे निष्पन्न होत आहे. या टोळीने एका व्यक्तीचे पाकीट चोरून त्यातील फोटाचा गैरवापर करत पोलिसांचे … Read more

शेतकऱ्याच्या अंगावर टॅक्टर घालून जीवे मारण्याचा प्रयत्न

अहमदनगर Live24 टीम, 30 मे 2021 :- संगमनेर तालुक्यातील वाघापूर शिवारात शेतजमिनीच्या वादातून शेतकर्‍याच्या अंगावर ट्रॅक्टर घालून त्याला चिरडण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी संगमनेर शहर पोलिसांनी तिघा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, वाघापूर येथील भागवत शिंदे व ज्ञानदेव शिंदे त्यांच्या परिवारात गेल्या दीड वर्षापासून शेत जमिनीवरून वाद आहे. हा … Read more

वृद्ध आईला मुलाने घरातुन हकल्याने मुलाविरुद्ध गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 टीम, 30 मे 2021 :-  आपल्या वृद्ध आईचा सांभाळ न करता आईला घरातून हाकलून दिल्याप्रकरणी राहुरी खुर्द येथील मुलाविरोधात राहुरी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जेष्ट नागरीक अणि पालक यांचे पालन पोषन आणि कल्याण अधिनियम 2007 चे कलम 24 प्रमाणे अनुसया सिताराम डोळस रा .राहुरी खुर्द यांच्या फिर्यादीवरून आरोपीचे मुलगा संदिप … Read more

जुगार खेळणाऱ्या ११ जणांना रंगेहात पकडले

अहमदनगर Live24 टीम, 29 मे 2021 :-  अकोले येथे कॉन्स्टेबल विठ्ठल शरमाळे यांच्या नेतृत्वाखालील पोलिस पथकाने गुरुवारी कोतूळ येथे छापा टाकून मटका, जुगार खेळणाऱ्या ११ जणांना रंगेहात पकडले. सार्वजनिक मुतारीच्या आडोशाला हसन उस्मान अत्तार, रोहिदास भिमा कचरे, सुरेश विष्णू खंडवे, भाऊसाहेब भिमा मधे, पप्पू पिनाजी खंडवे, बारकू बाळू पारधी, संपत दगडू बुरके, सुधाकर महादू देशमुख, … Read more

अकरा जुगाऱ्यांसह दोन अवैध दारू विक्रेत्यांना अकोले पोलिसांकडून अटक

अहमदनगर Live24 टीम, 29 मे 2021 :-अकोले पोलिसांनी तालुक्यातील कोतुळ येथे कल्याण मटका खेळताना छापा मारून 22 हजार 200 रुपये मुद्देमालासह 11 जणांना ताब्यात घेतले तर टाहाकारी व निळवंडे येथे अवैद्य दारु विक्री करताना दोघांना 1800 रूपयांच्या मुद्देमालासह अटक करुन गुन्हा दाखल केला आहे. याबाबत अधिक महिती अशी की, गुप्त खबऱ्यामार्फत पोलिसांना माहिती मिळाली कि, … Read more

अकोल्यात अवैध दारू विक्रीचा सुळसुळाट; पोलिसांकडे तक्रार करूनही कारवाई नाहीच…

अहमदनगर Live24 टीम, 29 मे 2021 :- अकोले तालुक्यातील इंदोरी ग्रामपंचायतीने सुमारे दहा वर्षांपूर्वी संपूर्ण दारूबंदीचा ठराव केला होता. त्याद्वारे तत्कालीन सुरू असलेले परवानाधारक दारू दुकान ग्रामसभेने दारूबंदीचा ठराव करून बंद केले. मात्र त्यानंतर गावातीलच काही नागरिकांनी टाकलेल्या हॉटेलमधून छुप्या पद्धतीने दारू विक्री सुरुवात केली. याबाबत पोलिस व उत्पादन शुल्क अधिकारी यांच्याकडे तक्रार करूनही काही … Read more

किरकोळ कारणावरून तरूणावर केले कोयत्याने वार!

अहमदनगर Live24 टीम, 28 मे 2021 :-  शेतात नांगरणी करण्याच्या किरकोळ कारणावरून एका तरूणावर कोयत्याने वार करून गजाने बेदम मारहाण करत जखमी केले. ही घटना राहुरी तालुक्यातील ब्राह्मणी येथे घडली आहे. याबाबत सहाजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर  या मारहाणीत मुसा मेहबूब पठाण (वय ३६ वर्षे रा. ब्राम्हणी ता. राहुरी) हा तरुण गंभीर जखमी … Read more

अवैध दारू विक्री करणाऱ्या एकाला पोलिसांकडून अटक

अहमदनगर Live24 टीम, 28 मे 2021 :-  जिल्ह्यात लॉकडाऊन असून कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहे. यातच जिल्ह्यात अवैध धंद्यांचा सुळसुळाट झाला आहे. यातच यावर पोलिसांकडून कारवाया केल्या जात आहे. नुकतेच भिंगार कॅम्प पोलिसांनी अवैध गावठी हातभट्टी, देशी व ताडी दारूची विक्री करणार्या एकाला अटक केली. भाऊ ऊर्फ जय विठ्ठल भिंगारदिवे (वय 45 रा. घासगल्ली, … Read more

धक्कादायक ! कालव्यात पडून मृत्यू तरुणाचा दुर्दैव मृत्यू

अहमदनगर Live24 टीम, 28 मे 2021 :-  राहाता तालुक्यातील राजुरी येथे प्रवरा डाव्या कालव्यात पडून एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. सुनील सिताराम पंडित असे मृत तरुणाचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, सुनिल पंडित (वय 37) हे दुपारच्या दरम्यान कालव्याकडे गेले होते. पाण्याचा अंदाज न आल्यामुळे ते अचानक पाण्याच्या खाली गेले. यानंतर तेथे आजूबाजूला … Read more

‘या’ शहरातून अल्पवयीन मुलीचे अपहरण

अहमदनगर Live24 टीम, 27 मे 2021 :- राहूरी फॅक्टरी येथील प्रसादनगर भागातील १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याप्रकरणी राहूरी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तिविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपहरण झालेल्या अल्पवयीन मुलीने राहूरी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हंटले की, २६ मे रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास सदर मुलीस कोणीतरी अज्ञात व्यक्तीने अज्ञात करणाकरिता पळवून नेले. … Read more

लॉकडाउनमुळे सर्वसामान्य ‘कोमात’ ….अन महसूलमंत्र्यांच्या तालुक्यात अवैध दारूविक्री ‘जोमात’

अहमदनगर Live24 टीम, 27 मे 2021 :- कोरोनाला रोखण्यासाठी लॉकडाऊन सुरू आहे. कोरोना व लॉकडाउनमुळे सर्वसामान्य जनतेला प्रचंड मोठा फटका बसला आहे. मात्र या काळात देखील संगमनेर तालुक्यात अवैध दारू विक्री केली जात आहे. या बाबत माहिती मिळताच बेकायदेशीर दारूविक्री करणाऱ्या वेगवेगळ्या पाच ठिकाणी शहर पोलिसांनी कारवाई करून, देशी विदेशी दारूसह गावठी दारू बनवण्याचे साहित्य … Read more

पाथर्डीत दोन गटात सशस्त्र दंगल! सर्वत्र दगडांचा खच ; आठ मोटरसायकल फोडल्या

अहमदनगर Live24 टीम, 27 मे 2021 :- सध्या सर्वत्र कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असून प्रत्येकजण त्यासोबत लढा देत आहे. तर दुसरीकडे काहीजण विनाकारण गोंधळ घालत आहेत. असाच प्रकार पाथर्डी शहरातील अजंठा चौकात घडला. मंगळवारी रात्री नऊ वाजण्याच्या शिरसाठवाडी येथील युवक विरुद्ध भिकनवाडा येथील युवकांच्या दोन गटात झालेल्या मारामारीत आठजण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. यावेळी … Read more

‘त्या’जुगार अड्ड्यावर छापा; पाचजण ताब्यात!

अहमदनगर Live24 टीम, 27 मे 2021 :- सध्या कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे जिल्ह्यात लॉकडाउन घोषित करण्यात आले आहे. त्यामुळे जवळपास सर्वच उद्योग व्यवसाय बंद असल्याने अनेकांच्या हाताला काम नसल्याने ते जुगारासारख्या अवैध व्यवसायाकडे वळले आहेत. मात्र स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने राहुरी तालुक्यातील वांबोरी येथे एका जुगार अड्ड्यावर छापा टाकून पाच जुगाऱ्यांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून पाच … Read more

धक्कादायक: अन त्याने वाढदिवसाच्या दिवशीच पती पत्नीवर केले ब्लेडने वार! पतीची प्रकृती चिंताजनक!

अहमदनगर Live24 टीम, 27 मे 2021 :- वाढदिवस हा तसा प्रत्येकाच्या जीवनातील एक अनमोल दिवस असतो. त्यामुळे प्रत्येकजण तो आपापल्या परीने साजरा करतात. येथे मात्र केक कापतानाचे फोटो समाजमाध्यमावर टाकण्याच्या कारणावरून पतीपत्नीवर ब्लेडने वार करून एका तरुणाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना शिर्डीत घडली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, विठ्ठल मधुकर भाटे (वय ३९, … Read more

आत्महत्येस प्रवृत्त करणारे 3 आरोपी गजाआड; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

अहमदनगर Live24 टीम, 27 मे 2021 :- पत्नीस माहेरी पाठविण्यास पतिने नकार दिल्याने त्यास पत्नीचे नातेवाईकांनी मारहाण केल्यामुळे त्याने राहते घरी आत्महत्या केली. आत्महत्येस प्रवृत्त केल्याची फिर्याद मयत रोहित लांडगे यांची आई शिवा बाई यांनी दिल्यामुळे राहुरी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदविण्यात आला होता. मयताची सासू व पत्नीस या गुन्ह्यात पूर्वीच अटक करण्यात आली पण अन्य … Read more

जमिनीच्या वादातून पुढे आले अहमदनगर जिल्ह्यातील हनी ट्रॅप प्रकरण !

अहमदनगर Live24 टीम, 27 मे 2021 :-  नगर तालुक्यातील जखणगाव येथील हनी ट्रॅप प्रकरणांत तीन कोटी रुपयांची खंडणी मागितल्या प्रकरणी दाखल गुन्ह्यामध्ये संबंधित महिला व एका आरोपीला वर्ग करण्यासाठी न्यायालयामध्ये अर्ज दाखल करण्यात आला आहे. न्यायालयाच्या परवानगीनंतर आरोपींना या गुन्ह्यामध्ये वर्ग केले जाणार आहे. तब्बल एक कोटी रुपयांची खंडणी ! :- नगर तालुक्यातील जखणगाव येथे … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : दोन गटात तलवारीने तुंबळ हाणामारी,आठ गंभीर जखमी

अहमदनगर Live24 टीम, 26 मे 2021 :-पाथर्डी शहरातील अजंठा चौकात मंगळवारी सायंकाळी आठ वाजण्याच्या सुमारास दोन गटात तलवारीने आपसातील तुंबळ हाणामारीत शिरसाठवाडी व भिकनवाडा अश्या दोन्ही गटातील ८ जन गंभीर जखमी झाले असून परस्पर विरोधी जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केले बाबत विविध कलमान्वये गुन्हे दाखल झाले आहेत. दोन गटात झालेल्या टोळी युद्धात मोठ्या प्रमाणावर गाड्या … Read more