अहमदनगरच्या शेतकऱ्याने करून दाखवलं; जिद्दीने फुलवली डाळिंबाची बाग, कमवलेत तब्बल 51 लाख

Ahmednagar Farmer Success Story

Ahmednagar Farmer Success Story : गेल्या काही वर्षांपासून भारतातील पीक पद्धतीत मोठा बदल झाला आहे. शेतकऱ्यांनी आता पारंपारिक पीक पद्धतीला बगल देत फळ पीक लागवडीला प्राधान्य दाखवले आहे. महाराष्ट्रातही मोठ्या प्रमाणात फळपीक लागवड होत आहे. डाळिंब, द्राक्ष, केळी यांसारख्या विविध पिकांच्या लागवडीतून शेतकऱ्यांना चांगली कमाई होत आहे. अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्याच्या एका प्रयोगशील शेतकऱ्याने देखील … Read more

अहमदनगरच्या शेतकरी पुत्रांनी करून दाखवलं ! सात महिन्यांची मेहनत घेऊन शेतकऱ्यांसाठी तयार केलं अद्भुत यंत्र, वाचा…

Ahmednagar News

Ahmednagar News : भारत हा शेतीप्रधान देश आहे. देशातील निम्म्याहून अधिक जनसंख्या ही केवळ आणि केवळ शेतीवर आधारित आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांसाठी देशातील संशोधकांच्या माध्यमातून तसेच शास्त्रज्ञांच्या माध्यमातून कायमचे नवनवीन शोध लावले जात आहेत. या कामी देशातील प्रमुख कृषी संशोधन संस्था तत्परतेने काम करत आहेत. कृषी विद्यापीठांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ व्हावी, त्यांना शेती करताना … Read more

अहमदनगरच्या शेतकऱ्याचा नादखुळा ! कोरडवाहू शेतीतून मिळवल एकरी 12 क्विंटल सोयाबीन, अन गव्हाचे उत्पादन; वाचा ही भन्नाट यशोगाथा

Ahmednagar Farmer

Ahmednagar Farmer : शेतीमध्ये गेल्या काही वर्षांपासून शेतकऱ्यांना अपेक्षित असे उत्पन्न मिळत नसल्याचे चित्र आहे. अतिवृष्टी अवकाळी गारपीट यांसारख्या संकटांमुळे बागायती भागातील शेतकऱ्यांना देखील मोठा फटका बसत आहे. यामुळे अनेक नवयुक्त तरुणांनी आता शेतीला रामराम ठोकत इतर व्यवसायांमध्ये नशीब आजमवायला सुरुवात केली आहे. तर काही शेतकऱ्यांनी शेतीमध्येच आपल भवितव्य शोधण्याचा निर्णय घेतला आहे. वेगवेगळ्या संकटांचा … Read more

कोकणच्या केशर आंब्याप्रमाणे प्रसिद्ध आहे अहमदनगरमधील ‘टिकल्या आंबा’; याची शेती शेतकऱ्यांसाठी ठरतेय लाखमोलाची, वाचा याच्या विशेषता

Ahmednagar Mango Farming

Ahmednagar Mango Farming : राज्यात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसाचे थैमान बघायला मिळत आहे. यामुळे उन्हाचे चटके कमी भासत असले तरीदेखील येत्या काही दिवसात तापमानात वाढ होण्याची शक्यता तज्ञांकडून व्यक्त होत आहे. येत्या काही दिवसात उन्हात वाढ होणार असून आता लवकरच बाजारात खवय्ये आंबे शोधण्यास सुरुवात करणार आहेत उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर बाजारात आंब्यांचा मोठा गाजावाजा असतो. … Read more

अहमदनगरकरांसाठी महत्वाची बातमी; सातबारा, गाव नमुना नंबर 8 अ, जमिनीचा नकाशा अन ‘हे’ अभिलेख उतारे ऑनलाईन घरबसल्या मिळवा, कसं ते पहा….

Ahmednagar 7/12 Utara Online

Ahmednagar 7/12 Utara Online : अलीकडे माहिती तंत्रज्ञानाच्या वापरामुळे शासकीय कामे जलद गतीने होऊ लागले आहेत. शासनाकडून सामान्य जनतेच्या सोयीसाठी आवश्यक दस्ताऐवज आता ऑनलाईन उपलब्ध करून दिले जात आहेत. शेतकऱ्यांसाठी देखील ऑनलाइन कागदपत्रे उपलब्ध झाली आहेत. शेतकऱ्यांना आता सातबारा, गाव 8अ, नमुना नंबर आठ अ, यासारखे उतारे महाराष्ट्र राज्य शासनाच्या माध्यमातून ऑनलाईन उपलब्ध करून दिली … Read more

अहमदनगरच्या ‘अजय’चा शेतीत विजय ! नोकरीला राम-राम ठोकला, सुरू केली शेती; दुष्काळी पट्ट्यात उत्पादित केलेल्या कलिंगडचीं थेट दुबईच्या बाजारात विक्री

ahmedanagr farmer

Ahmednagar News : अलीकडे राज्यातील शेतकऱ्यांनी शेती व्यवसायात मोठा बदल केला आहे. पारंपारिक पिकांच्या शेतीला बगल देत शेतकऱ्यांनी आता नगदी आणि हंगामी पिकांच्या लागवडीवर अधिक भर दिला आहे. विशेष म्हणजे यातून शेतकऱ्यांना चांगली कमाई होत आहे. अहमदनगर जिल्ह्यातूनही असाच एक कौतुकास्पद प्रयोग समोर येत आहे. खरं पाहता अहमदनगर जिल्ह्यातील शेतकरी कायमच नवनवीन प्रयोग करत राहतात. … Read more

अहमदनगरच्या सहाणे बंधूंचा नादखुळा ! फुलशेतीने खोलले यशाचे कवाड; झेंडू लागवडीतून मात्र 2 महिन्यात मिळवले 6 लाखांचे उत्पन्न, अख्ख्या नगरमध्ये रंगली या प्रयोगाचीं चर्चा

ahmednagar farmer success story

Ahmednagar Farmer Success Story : अहमदनगर महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा. सहकार क्षेत्रात जिल्ह्याला नवीन ओळख मिळवून दिली. सहकार क्षेत्रात केलेली कामगिरी जिल्ह्यातील विकासासाठी मोलाची ठरली असून या कामगिरीमध्ये शेतकऱ्यांचा मोठा सिंहाचा वाटा आहे. दरम्यान अलीकडील काही वर्षात शेतकरी बांधवांनी आपल्या नवनवीन प्रयोगाच्या माध्यमातून आपलं वेगळंपण देखील सिद्ध केल आहे. अशाच एका नवीन आणि हटके प्रयोगाच्या … Read more