अहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यातील २१ गावांमध्ये पुन्हा लॉकडाऊन !
अहमदनगर Live24 टीम, 16 ऑक्टोबर 2021 :- अहमदनगर (Ahmednagar)जिल्ह्यातील करोनाचे संक्रमण थांबवण्यासाठी, तसेच १० पेक्षा अधिक सक्रिय रुग्ण असलेल्या गावांत कोविड नियमांचे पालन होत नसल्याचे जिल्हा प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे १० दिवसांपूर्वी जिल्हा प्रशासनाने ६९ गावांत लॉकडाऊन केले होते. त्यापैकी ६१ गावात करोना नियंत्रणात आला आहे. उर्वरित ८ गावांसह नव्याने १३ गावांमध्ये कोविड लॉकडाऊन … Read more