‘नो लंके ओन्ली विखे.. ! विखेंची मुळे इतकी रोवली आहेत की ते कुणीच उखडून टाकू शकत नाही,’ खा. विखेंची अर्ज भरण्याची रॅली मुख्यमंत्री शिंदेंनी गाजविली,पहा..
Ahmednagar Loksabha : अहमदनगरमध्ये सुजय विखे हे भाजपचे लोकसभेचे उमेदवार आहेत. आज (दि.२२ एप्रिल) महायुतीचे उमेदवार सुजय विखे आणि सदाशिव लोखंडे अर्ज भरणार आहेत. तत्पूर्वी खा. सुजय विखे यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करत शहरातून रॅली काढली. त्यानंतर शहरात छोटेखानी सभा पार पडली. यावेळी मुख्यंमत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आ. मोनिका राजळे, … Read more