कापडबाजारातील अतिक्रमण हटवा, नाहीतर परिणामांना सामोरे जा

अहमदनगर Live24 टीम, 13 मार्च 2022 Ahmednagar News :- नगर शहरातील कापड बाजारामध्ये व्यापार्‍यांमध्ये अतिक्रमणांवरून शनिवारी वाद झाला. दरम्यान, आ. संग्राम जगताप यांनी व्यापार्‍यांशी चर्चा केली. शिवसेनेने व्यापार्‍यासोबत बाजारपेठेतील रस्त्यावर ठिय्या आंदोलन केले. बाजारपेठेतील अतिक्रमण हटविण्यासाठी शिवसेनेने महापालिका प्रशासनाला सोमवारपर्यंतचा वेळ दिला आहे. दरम्यान सविस्तर वृत्त असे, शहरातील कापडबाजारातील एका दुकानासमोर एकाने हातगाडी लावली. त्यावरून … Read more

अंगावर काटा आणणारी आकडेवारी ! अहमदनगर मनपाचे तब्बल इतके लोक कोरोनाबाधित…

अहमदनगर Live24 टीम, 23 जानेवारी 2022 :- कोरोनाचा फैलाव झपाट्याने होत असून दररोज रुग्णसंख्या वाढत आहे. कोरोना प्रतिबंधात्मक उपाय योजना राबवणाऱ्या महापालिकेतील सात अधिकाऱ्यांसह ५४ कर्मचारी कोरोना बाधित झाले आहेत. त्यामुळे प्रशासकीय यंत्रणेची तारांबळ उडाली आहे. शहरात सद्यस्थितीत सुमारे २ हजार ७०० रुग्ण उपचार घेत आहेत. दरम्यान, महिनाभरात कोणत्याही बाधिताचा मृत्यू झाला नाही. कोरोना बाधितांचा … Read more

नगर शहरातील नागरिकांसाठी अत्यंत महत्वाची बातमी

अहमदनगर Live24 टीम, 03 जानेवारी 2022 :- अहमदनगर महानगरपालिका शहर पाणीपुरवठा योजनेवरील महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीकडून होणार्‍या वीज पुरवठ्यामध्ये तांत्रिक बिघाड झाला आहे.(Ahmednagar news) त्यामुळे महानगरपालिका क्षेत्रांतील पाणीपुरवठा विस्कळीत होईल. अशी माहिती महापलिकाने दिली आहे. मुळा धरणातून उपसा केलेले पाणी विळद येथून पम्पिंग करून ते MIDC येथील नागापूर शुद्धीकरण केंद्रात येण्यास विलंब लागत आहे. … Read more

अहमदनगर मनपाच्या अधिकाऱ्यास लाच घेताना रंगेहाथ पकडले ! शहरात खळबळ….

अहमदनगर Live24 टीम, 20 ऑक्टोबर 2021 :- अहमदनगर महानगरपालिकेतील अधिकारी असलेल्या प्रवीण मानकर यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ताब्यात घेतले आहे.  ठेकेदाराचे बिल काढण्यासाठी 20 हजारांच्या लाचेची मागणी केल्याप्रकरणी मानकर यांच्या विरोधात तोफखाना पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे नगर शहरात खळबळ उडाली आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे कि, तक्रारदार यांनी व … Read more

अहमदनगर शहरातील खड्ड्यांप्रश्नी मनपाचे भावनिक आवाहन !

अहमदनगर Live24 टीम, 08 ऑक्टोबर 2021 :- अहमदनगर शहरातील खड्ड्यांच्या प्रश्नांवर सामान्य नागरिकांच मनपावर रोष वाढलेला आहे. शहरातील विदारक अवस्थेचे चित्रण विविध माध्यमातून चर्चेत आले आहे. पण आता मनपा प्रशासनाने एक निवेदन जारी करून भावनिक आवाहन करत खड्डे का पडले याची कारणे दिली आहेत. परंतु, कारणे दिल्याने नगरकरांचा त्रास कमी होणार नसल्याने मनपा आता शहर … Read more