महसूलमंत्री विखे महायुतीच्या बैठकीस निघाले..रस्त्यातच विद्यार्थ्यांचा सुरु होता रास्तारोको..विखेंनी त्यानंतर जे केलं ते पाहून तुम्हीही शॉक व्हाल
Ahmednagar News : अहमदनगरमधील देहरे येथील विद्यार्थ्यांना बसेस थांबत नसल्याने शैक्षणिक नुकसानीला तोंड द्यावे लागत होते. याविरोधात विद्यार्थ्यांनी आंदोलन करत रास्तारोको केला. हीच गोष्ट महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या निदर्शनास आली. ते यावेळी महायुतीच्या बैठकीसाठी नगरकडे निघालेले होते. त्यांना ही घटना समजताच त्यांनी त्वरित गाडीतून उतरून आंदोलनकर्त्यांतच जाऊन उभे राहिले. यावेळी त्यांनी प्रश्न … Read more