हवामानाचा फटका बसल्याने कडधान्यांच्या उत्पन्नात घट ! असे आहेत बाजारभाव
Ahmednagar News : यंदा पाऊस लांबल्याने लागवड घटली, तसेच अवकाळी पावसाचाही मोठा फटका बसल्याने सर्वच कडधान्यांचे उत्पादन खूप मोठ्या प्रमाणात घटल्याचे दिसून येत असून, त्यातच परत किडीच्या प्रादुर्भावामुळे उत्पादन खूपच कमी झाले आहे. त्यामुळे मागणीच्या तुलनेत डाळींचा पुरवठा घटला आहे. रोजच्या आहारातील प्रमुख घटक असलेल्या कडधान्यांसह डाळींचे भाव कडाडले आहेत. महाराष्ट्रात मराठवाडा व विदर्भात मोठ्या … Read more